मीरा सान्याल
Appearance
मीरा सान्याल (१५ ऑक्टोबर, १९६१ - ) ह्या भारतातील रॉयल बँक ऑफ स्कॉटलंडच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष आहेत. त्या नामांकित नौसेना अधिकारी दिवंगत व्हाईस ॲडमिरल गुलाब मोहनलाल हिरानंदानी यांच्या कन्या आहेत. २०१४ साली लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईतील मतदार संघातून त्या आम आदमी पार्टीच्या उमेदवार म्हणून उभ्या होत्या. राजकारणात व समाजकारणत येण्या आधी त्या रॉयल बँक ऑफ स्कॉटलंड मधे ३० वर्षांपेक्षा जास्त काळ होत्या. २००९ सालीच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई दक्षिण मतदारसंघातून त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |