बलजिंदर कौर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्राध्यापक बलजिंदर कौर ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेच्या सदस्या आहेत. त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि त्या पंजाबच्या तलवंडी साबो विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्या ५४,५५३ च्या मताधिक्क्याने विजयी झाल्या आहेत.