पिरमल सिंग दुल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पिरमल सिंग दुल्हा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते पंजाबच्या भादौर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ५७०९५ च्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.