हरपाल सिंग चिमा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हरपाल सिंग चिमा हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि पंजाबच्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते पंजाबच्या दिरबा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. ते ४६,४३४ च्या मताधिक्क्याने विजयी झाले आहेत.