बंदना कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

बंदना कुमारी ह्या एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेच्या सदस्या आहेत.त्या आम आदमी पार्टीच्या सदस्या व आमदार आहेत आणि त्या दिल्लीच्या शालीमार बाग विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.