सत्येन्द्र कुमार जैन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

सत्येन्द्र कुमार जैन हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या शकूर वस्ती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.