राजेश ऋषी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(राजेश ऋषीं या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

राजेश ऋषीं हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या जनकपुरी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.