कनू कलसारिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(कानू कलसारिया या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

डॉ. कनू कलसारिया हे एक भारतीय राजकारणी आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. १९९७ ते २०१२ पर्यंत ते १० व्या, ११ व्या आणि १२ व्या गुजरात विधानसभेचे भारतीय जनता पक्षाचे सदस्य होते. त्यांनी २०११ मध्ये महुवाजवळील निरमा सिमेंटच्या प्रकल्पाविरोधात शेतकऱ्यांचा आंदोलन केले व ज्यामुळे प्रकल्पाची पर्यावरण मंजुरी रद्द करण्यात आली. त्यांनी सद्भावना मंच लाँच केला आणि गुजरात विधानसभा निवडणुकीत स्वतंत्रपणे निवडणूक लढवली परंतु २०१२ मध्ये ते अयशस्वी ठरले. त्यांनी २०१४ साली आम आदमी पार्टीत प्रवेश केला. ते पक्षाच्या राजकीय कामकाज समिती सदस्य आहेत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.