एस.के. बग्गा
Appearance
Member of the Legislative Assembly (India) | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | फेब्रुवारी ७, इ.स. १९५४ | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | मार्च ५, इ.स. २०२५ | ||||
| नागरिकत्व | |||||
| व्यवसाय | |||||
| राजकीय पक्षाचा सभासद | |||||
| पद |
| ||||
| |||||
एस.के. बग्गा (फेब्रुवारी ७, १९५४ - मार्च ५, २०२५) हे एक भारतीय राजकारणी होते आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य होते. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार होते. त्यांनी दिल्लीच्या कृष्णानगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |