जगदीप सिंग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जगदीप सिंग हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत आणि ते दिल्लीच्या हरिनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.