Jump to content

आलोक अगरवाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अलोक अग्रवाल या पानावरून पुनर्निर्देशित)

आलोक अगरवाल (२५ ऑगस्ट १९६७) हे नर्मदा बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते व आम आदमी पार्टीचे मध्य प्रदेशातले प्रभारी आहेत. त्यांनी खांडवा, मध्य प्रदेशमधील लोकसभा २०१४ च्या निवडणुकीत निवडणूक लढवली होती.