प्रकाश (दिल्लीतील राजकारणी)
Appearance
(प्रकाश (दिल्लीचे राजनीतिज्ञ) या पानावरून पुनर्निर्देशित)
प्रकाश हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि दिल्लीच्या सहाव्या विधानसभेचे सदस्य आहेत. ते आम आदमी पार्टीचे सदस्य व आमदार आहेत. ते दिल्लीच्या देवली विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |