Jump to content

मनीष सिसोदिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मनीष सिसोदिया
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावManish संपादन
जन्म तारीख५ जानेवारी 1972 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पददिल्ली विधानसभा सदस्य संपादन
राजकीय पक्षाचा सभासदआम आदमी पार्टी संपादन

मनीष सिसोदिया (जन्म ५ जानेवारी १९७२; पिखुवा, उत्तर प्रदेश) हे भारतातील एक सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार व आम आदमी पार्टीचे संस्थापक व दिल्लीचे उपमुख्यमंत्री होते.

यांनी भारतीय विद्या भवनमधून पत्रकारितेची पदवी मिळवली आहे.