"चीनचे प्रजासत्ताक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५८: ओळ ५८:
सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपुजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे [[प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म]]ाचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी [[कॅथोलीक ख्रिश्चन धर्म]]ाची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी [[शिंटो]] तर चिनी लोकांनी [[बौद्ध धर्म]] आणि [[ताओ मत]]ाचा प्रचार आणि प्रसार केला.
सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपुजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे [[प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्म]]ाचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी [[कॅथोलीक ख्रिश्चन धर्म]]ाची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी [[शिंटो]] तर चिनी लोकांनी [[बौद्ध धर्म]] आणि [[ताओ मत]]ाचा प्रचार आणि प्रसार केला.


सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ मत ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.
एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही [[बौद्ध]] धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर [[ताओ धर्म]] ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे [[प्रोटेस्टंट]] आणि [[कॅथोलीक]] धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.


===बौद्ध धर्म===
===बौद्ध धर्म===

१७:०३, ८ मे २०१७ ची आवृत्ती

तैवान
中華民國
Republic of China
चीनचे प्रजासत्ताक
तैवानचा ध्वज तैवानचे चिन्ह
ध्वज चिन्ह
राष्ट्रगीत: 《中華民國國歌》
राष्ट्रगीत
《中華民國國旗歌》
राष्ट्रध्वज गीत
तैवानचे स्थान
तैवानचे स्थान
तैवानचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
ताइपेइ
अधिकृत भाषा मँडेरिन
सरकार अर्ध-अध्यक्षीय संविधानिक प्रजासत्ताक
 - राष्ट्रप्रमुख त्साय इंग-वेन
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १ जानेवारी १९१२ 
क्षेत्रफळ
 - एकूण ३६,१९३ किमी (१३६वा क्रमांक)
 - पाणी (%) १०.३४
लोकसंख्या
 - २००९ २,३३३,४०,१३६ (५०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ६४४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण ९०३.४६९ अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न ३८,७४९ अमेरिकन डॉलर 
मानवी विकास निर्देशांक  . ०.८८२ (अति उच्च) (२२ वा) (२०११)
राष्ट्रीय चलन न्यू तैवान डॉलर
आंतरराष्ट्रीय कालविभाग यूटीसी+०८:००
आय.एस.ओ. ३१६६-१
आंतरजाल प्रत्यय .tw
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ८८६
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


चीनचे प्रजासत्ताक (मराठी नामभेद: तायवान, तैवान) हे पूर्व आशियामधील एक वादग्रस्त सार्वभौम राष्ट्र आहे. चीन देशाच्या राज्यकर्त्यांशी याचा सार्वभौमत्वाबद्दल वाद सुरू आहे. तैवान व नजीकच्या लहान बेटांवर या देशाची सत्ता आहे.

इतिहास

नावाची व्युत्पत्ती

प्रागैतिहासिक कालखंड

भूगोल

चतु:सीमा

राजकीय विभाग

मोठी शहरे

समाजव्यवस्था

वस्तीविभागणी

धर्म

सुरुवातीला तैवान मधील लोक हे निसर्गपुजक होते. इ.स. १६२४ मध्ये सर्वप्रथम डचांनी मिशनरींद्वारे प्रोटेस्टंट ख्रिश्चन धर्माचा प्रचार सुरु केला. त्यानंतर आलेल्या स्पॅनिश लोकांनी कॅथोलीक ख्रिश्चन धर्माची स्थानिक लोकांना ओळख करुन दिली. त्यानंतर आलेल्या जपानी लोकांनी शिंटो तर चिनी लोकांनी बौद्ध धर्म आणि ताओ मताचा प्रचार आणि प्रसार केला.

एका सर्वेक्षणानुसार तैवान मध्ये ९१% लोकसंख्या ही बौद्ध धर्मीय आहे. सरकारी आकड्यांनुसार बौद्ध धर्म हा तैवानचा मुख्य धर्म असुन एकूण लोकसंख्येच्या ३५.१% लोक बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत तर ताओ धर्म ३३% अनुयायांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. यीगींडाओ धर्माचे ३.५% लोक अनुयायी आहेत तर त्यापाठोपाठ अनुक्रमे प्रोटेस्टंट आणि कॅथोलीक धर्माचे २.६% आणि १.३% अनुयायी आहेत.

बौद्ध धर्म

शिक्षण

संस्कृती

राजकारण

अर्थतंत्र

खेळ

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: