चर्चा:चीनचे प्रजासत्ताक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

हा लेख ताइपेइमध्ये एकत्रित करण्यात यावा.

अभय नातू २०:५९, ३१ ऑगस्ट २०१० (UTC)

शीर्षक बदल[संपादन]

Gnome-edit-redo.svgअभय नातू, Tiven2240: या लेखाचे नाव "तैवान" असे असायला हवे, कारण हेच नाव जास्त चर्चिले जाते व इंग्लिश लेखातही हेच नाव आहे. तैवानच्या अधिकृत नावाचा लेखशीर्षक म्हणून हट्ट धरणे योग्य असणार नाही, कारण आपण भारत, पाकिस्तान, चीन आदी देशांच्या अधिकृत नावाची शिर्षके ठेवलेली नाहीत. कृपया नाव बदल करावे. धन्यवाद. --संदेश हिवाळेचर्चा २३:५०, १८ मे २०२० (IST)