"दीक्षाभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''दीक्षाभूमी''' येथे १४ आक्टोंबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या एक दसलक्ष अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्धधर्मींयांचे व आंबेडकरवाद्याचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.
'''दीक्षाभूमी''' हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण [[महाराष्ट्र]]ाची उपराजधानी असलेल्या [[नागपुर शहर]]ात आहे. येथे [[१४ आक्टोंबर]] [[इ.स. १९५६|१९५६]] रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व [[बाबासाहेब आंबेडकर|डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी आपल्या पाच लक्ष अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म दीक्षा दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्धधर्मींयांचे व आंबेडकरवाद्याचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे [[जपान]], [[थायलंड]] आणि [[श्रीलंका]] येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.

नागपुरातील एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्म चक्र स्तूप, यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.
हा दिवस अशोक विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात.
दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

{{वर्ग:बौद्ध धर्म}}
{{वर्ग:बौद्ध धर्म}}

२१:४९, ११ जानेवारी २०१७ ची आवृत्ती

दीक्षाभूमी हे भारतातील बौद्ध धर्मीयांचे तसेच आंबेडकरवादी लोकांचे महत्त्वाचे केंद्र आहे. हे पवित्र ठिकाण महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुर शहरात आहे. येथे १४ आक्टोंबर १९५६ रोजी अशोक विजयादशमीच्या दिवशी बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पाच लक्ष अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा बाबासाहेबांनी ३,००,००० लोकांना धम्म दीक्षा दिली होती. एकाच दिवशी आणि तेही शांततामय मार्गांनी घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे सर्वात मोठे धर्मांतर होय. हे बौद्धधर्मींयांचे व आंबेडकरवाद्याचे आदराचे स्थान असून या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी देशातील तसेच परदेशातील मुख्यत्वे जपान, थायलंड आणि श्रीलंका येथील लाखों अनुयायी दरवर्षी भेट देतात.

नागपुरातील एक अतिशय महत्वाचे ठिकाण म्हणजे धम्म चक्र स्तूप, यालाच दीक्षा भूमी म्हणून सुद्धा ओळखल्या जाते.

हा दिवस अशोक विजया दशमी म्हणून साजरा केला जातो. या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात.

दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे.

बौद्ध धर्म हा गौतम बुद्धांचा शिकवणीवर आधारलेला धर्म व तत्त्वज्ञान आहे. वर्ग:नागपुर शहर