"हिंदू देवांचे प्रकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
ओळ २: | ओळ २: | ||
==देवांमधल्या प्रमुख जाती आणि त्यांतील देव== |
==देवांमधल्या प्रमुख जाती आणि त्यांतील देव== |
||
* वैदिक देव आणि देवता : इंद्र, उषा, गायत्री, बृहस्पती, मरुत, वरुण, वायु, विश्वकर्मा, रुद्र, सरस्वती, सावित्री, सूर्य, सोम |
* वैदिक देव आणि देवता : [[इंद्र]], उषा, [[गायत्री देवी|गायत्री]], [[बृहस्पती]], मरुत, [[वरुण]], वायु, [[विश्वकर्मा]], रुद्र, [[सरस्वती]], सावित्री, [[सूर्यदेवता|सूर्य]], सोम |
||
* पौराणिक देव : कार्तिकस्वामी, दत्त, ब्रह्मदेव, विष्णू, शनी, शिव |
* पौराणिक देव : [[कार्तिकस्वामी]], [[दत्तात्रेय|दत्त]], [[ब्रह्मदेव]], [[विष्णु|विष्णू]], शनी, शिव |
||
* ऐतिहासिक देव : भवानी, मारुती |
* ऐतिहासिक देव : [[भवानी]], [[मारुती]] |
||
* लोकसंस्कृतीतील देव : [[खंडोबा]], बालाजी |
* लोकसंस्कृतीतील देव : [[खंडोबा]], [[बालाजी]] |
||
* ग्रामीण देव : म्हसोबा, वेताळबाबा, शिंगरोबा |
* ग्रामीण देव : म्हसोबा, वेताळबाबा, शिंगरोबा |
||
* अवतार : नृसिंह (नरसिंह), परशुराम, बुद्ध, राम, वामन, श्रीकृष्ण |
* अवतार : [[नृसिंह]] (नरसिंह), [[परशुराम]], [[बुद्ध]], [[राम]], [[वामन]], [[श्रीकृष्ण]] |
||
* देवता : गणपती, नटराज, लक्ष्मी, शारदा, सरस्वती |
* देवता : [[गणपती]], [[नटराज]], [[लक्ष्मी]], [[शारदा]], [[सरस्वती]] |
||
* देवी : कात्यायनी, काली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी |
* देवी : कात्यायनी, काली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी |
||
* देवपत्नी : इंद्राणी, गौरी, पार्वती, कुबेरपत्नी राजराजेश्वरी, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता |
* देवपत्नी : इंद्राणी, गौरी, पार्वती, कुबेरपत्नी राजराजेश्वरी, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता |
||
* देवबंधू : श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम, रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण |
* देवबंधू : श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम, रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण |
||
* दुय्यम देव : कुबेर, चित्रगुप्त, तुंबरू, नारद, |
* दुय्यम देव : [[कुबेर]], [[चित्रगुप्त]], तुंबरू, [[नारद मुनी|नारद]], |
||
* दुय्यम देवी: अन्नपूर्णा, अंबाबाई, एकवीरा, ऋद्धी, कामेश्वरी, काळूबाई, गौरी, चामुंडा, जखाई, जगद्धात्री (बंगालमध्ये), जाखादेवी, तुकाई, फिरंगाई, बाणाई, भद्रकाळी, महालक्ष्मी, म्हाळसाई, यमाई, यल्लम्मा, र(खु)खमाई, रुक्मिणी, रेणुका, ललिता, शिवदूती, सटवाई, सिद्धी, |
* दुय्यम देवी: अन्नपूर्णा, अंबाबाई, एकवीरा, ऋद्धी, कामेश्वरी, काळूबाई, गौरी, चामुंडा, जखाई, जगद्धात्री (बंगालमध्ये), जाखादेवी, तुकाई, फिरंगाई, बाणाई, भद्रकाळी, महालक्ष्मी, म्हाळसाई, यमाई, यल्लम्मा, र(खु)खमाई, रुक्मिणी, रेणुका, ललिता, शिवदूती, सटवाई, सिद्धी, |
||
* अर्धदेव : [[अप्सरा]], किन्नर, [[गंधर्व]], [[यक्ष]], यक्षिणी आणि [[विद्याधर]] वगैरे |
* अर्धदेव : [[अप्सरा]], किन्नर, [[गंधर्व]], [[यक्ष]], यक्षिणी आणि [[विद्याधर]] वगैरे |
||
ओळ २०: | ओळ २०: | ||
अशा अनेक देवांमधील [[खंडोबा]] या एका दुय्यम समजल्या जाणार्या देवाचे स्थान फार मोठे आहे. या देवाची महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र |
अशा अनेक देवांमधील [[खंडोबा]] या एका दुय्यम समजल्या जाणार्या देवाचे स्थान फार मोठे आहे. या देवाची महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र |
||
प्रदेशात अनेक तीर्थस्थाने आणि देवळे आहेत. त्यांतील कांही ही अशी : |
प्रदेशात अनेक तीर्थस्थाने आणि देवळे आहेत. त्यांतील कांही ही अशी : |
||
* अणदूर ([[नळदुर्ग]]) ([[उस्मानाबाद]] जिल्हा) |
* अणदूर ([[नळदुर्ग]]), ([[उस्मानाबाद]] जिल्हा) |
||
* आदी मैलार ([[बिदर]] जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ) |
* आदी मैलार ([[बिदर]] जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ) |
||
* काळज ([[फलटण]] तालुका) ([[सातारा]] जिल्हा) |
* काळज ([[फलटण]] तालुका), ([[सातारा]] जिल्हा) |
||
* खरपुडी खुर्द, [[खेड तालुका]] |
* खरपुडी खुर्द, [[खेड तालुका]], [[पुणे]] जिल्हा |
||
* [[जेजुरी]] (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ) |
* [[जेजुरी]] (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ) |
||
* देवरगुड्डा (राणीबेन्नूर) |
* देवरगुड्डा (राणीबेन्नूर) |
२३:२९, १७ डिसेंबर २०१६ ची आवृत्ती
हिंदू धर्म हा अपौरुषेय आहे. म्हणजे त्याची स्थापना कोणत्याही माणसाने केलेली नाही. त्यामुळे तो साधनदोष (errors of instrument) आणि अभिज्ञान (cognition)यांपासून मुक्त आहे. त्यामुळे वेदग्रंथ व उपनिषदे, ब्रह्मसूत्रे आणि भगवद्गीता नसती तरी हिंदूधर्म राहिलाच असता. हिंदू देव हे शाश्वत, अविनाशी आणि अमर आहेत. हिंदू देव लढाया करीत असले तरी ते अन्यायाची बाजू घेत नाहीत. ते ग्रीक आणि रोमन देवांप्रमाणे एखाद्या माणसाचा द्वेष करीत नाहीत. ते आपापसात भांडत नाहीत, एकमेकांचा मत्सर करीत नाहीत. अनेक हिंदू देव ही निसर्गातील विविध शक्तींची आणि सृष्टीतील विविध बाबींची रूपे आहेत. या हिंदू देवांमध्ये अनेक जाती आहेत. त्यांची जातिनुसार उतरंडही आहे. [ संदर्भ हवा ]
देवांमधल्या प्रमुख जाती आणि त्यांतील देव
- वैदिक देव आणि देवता : इंद्र, उषा, गायत्री, बृहस्पती, मरुत, वरुण, वायु, विश्वकर्मा, रुद्र, सरस्वती, सावित्री, सूर्य, सोम
- पौराणिक देव : कार्तिकस्वामी, दत्त, ब्रह्मदेव, विष्णू, शनी, शिव
- ऐतिहासिक देव : भवानी, मारुती
- लोकसंस्कृतीतील देव : खंडोबा, बालाजी
- ग्रामीण देव : म्हसोबा, वेताळबाबा, शिंगरोबा
- अवतार : नृसिंह (नरसिंह), परशुराम, बुद्ध, राम, वामन, श्रीकृष्ण
- देवता : गणपती, नटराज, लक्ष्मी, शारदा, सरस्वती
- देवी : कात्यायनी, काली, दुर्गा, महिषासुरमर्दिनी, लक्ष्मी
- देवपत्नी : इंद्राणी, गौरी, पार्वती, कुबेरपत्नी राजराजेश्वरी, रुक्मिणी, लक्ष्मी, सीता
- देवबंधू : श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम, रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण
- दुय्यम देव : कुबेर, चित्रगुप्त, तुंबरू, नारद,
- दुय्यम देवी: अन्नपूर्णा, अंबाबाई, एकवीरा, ऋद्धी, कामेश्वरी, काळूबाई, गौरी, चामुंडा, जखाई, जगद्धात्री (बंगालमध्ये), जाखादेवी, तुकाई, फिरंगाई, बाणाई, भद्रकाळी, महालक्ष्मी, म्हाळसाई, यमाई, यल्लम्मा, र(खु)खमाई, रुक्मिणी, रेणुका, ललिता, शिवदूती, सटवाई, सिद्धी,
- अर्धदेव : अप्सरा, किन्नर, गंधर्व, यक्ष, यक्षिणी आणि विद्याधर वगैरे
- देवस्वरूप प्राणी : ऐरावत, कासव, खंडोबाचा घोडा, गणपतीचा उंदीर, गरुड, दत्ताची गाय आणि त्याचे कुत्रे, शंकराचा नंदी, सरस्वतीचा मोर
- देवस्वरूप वस्तू : लक्ष्मीचे कमळ, मारुतीची गदा, शंकराचा त्रिशूळ, परशुरामाचा परशू, खंडोबाचा खंडा,
अशा अनेक देवांमधील खंडोबा या एका दुय्यम समजल्या जाणार्या देवाचे स्थान फार मोठे आहे. या देवाची महाराष्ट्रात, कर्नाटकात आणि आंध्र प्रदेशात अनेक तीर्थस्थाने आणि देवळे आहेत. त्यांतील कांही ही अशी :
- अणदूर (नळदुर्ग), (उस्मानाबाद जिल्हा)
- आदी मैलार (बिदर जिल्हा) (गुलबर्ग्याजवळ)
- काळज (फलटण तालुका), (सातारा जिल्हा)
- खरपुडी खुर्द, खेड तालुका, पुणे जिल्हा
- जेजुरी (पुणे जिल्हा) (खंडोबा देवाचे मुख्य पीठ)
- देवरगुड्डा (राणीबेन्नूर)
- नागपूर (विदर्भ)
- निमगाव दावडी (पुणे जिल्हा)
- पाली (सातारा जिल्हा)
- पिंपळगाव निपाणी (निफाड तालुका - नाशिक जिल्हा
- मखारी म्हाळसाकांत, मंगसुळी (बेळगाव जिल्हा)
- मल्हारी मार्तंड, रेवडी (सातारा जिल्हा)
- माळेगाव (नांदेड जिल्हा)
- मेदनकरवाडी (खेड तालुका, पुणे जिल्हा)
- मैलारपूर (यादगीर) (बेळ्ळारी जिल्हा)
- मैलार लिंगप्पा (खानापूर, बेळगाव जिल्हा)
- शेगुड, (अहमदनगर जिल्हा)
- सातारे (औरंगाबाद जिल्हा)
खंडोबाची पत्नी यमाई (येमाई, यमाईदेवी) हिची स्थाने
- यमाई, औंध (सातारा जिल्हा)
- यमाई, राशीन (अहमदनगर जिल्हा)
- येमाई, कवठे (शिरूर तालुका -पुणे जिल्हा)
- यमाईदेवी, सनपाने (जावळी तालुका -सातारा जिल्हा)