गंधर्व

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

अप्सरा, किन्नर, यक्ष आणि विद्याधर यांजप्रमाणे गंधर्व हे अर्धदेव समजले जातात. गंधर्व हे गायक आणि वादक असतात. पुराणांत आणि रामायण, महाभारतात आलेल्या काही गंधर्वांची नावे :

उग्रसेन, ऋतसेन, कलि, चित्ररथ, चित्रसेन, तुंबरू, धृतराष्ट्र, पंचशिख(हा एक गंधर्वपुत्र आहे), प्रियदर्शन(हा गंधर्वांतला एक राजपुत्र आहे), प्रियंवद, भीम, मौनेय, विश्व, विश्वावसु, सुदर्शन, सुषेण, सूर्यवर्चा, स्वरवेदिन, हाहा, वगैरे.पंचशिखा हे एका गंधर्ववीणेचे नाव आहे.