जावळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
  ?जावळी
महाराष्ट्र • भारत
—  तालुका  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा मराठी
तहसील जावळी
पंचायत समिती जावळी

गुणक: 17°43′21″N 73°46′07″E / 17.72250°N 73.76861°E / 17.72250; 73.76861


जावळी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्याचा एक तालुका आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या बर्‍याच पाऊलखुणा या तालुक्यात आहेत.

जावळी हा इतिहासाचा वारसा असलेला प्रांत आहे तालुक्यातील शासकीय कामे ही मेढा या ठिकाणी होत असुन तालुक्यामधे मेढा, कुडाळ व करहर हि बाजारपेठची गावं आहेत.

जावळी म्हटलं कि डोळ्यासमोर उभा राहतो छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मग तो जावळी स्वराज्यात सामील केल्याची लढाई असो वा स्वराज्यावर चालून आलेल्या शत्रुचा केलेला पराभव असो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं हे जावळीचं खोरं स्वातंत्र्यपुर्व तसेच स्वातंत्र्यानंतर दोन भागात विभागले गेले व त्याचे जावळी व महाबळेश्वर असे दोन तालुके उदयास आले.

बाह्य दुवे[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.