"संस्कृत भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
सांगकाम्या (चर्चा | योगदान) छो →हिन्दी/इंग्रजी दुवे: समानीकरण |
No edit summary |
||
ओळ १७: | ओळ १७: | ||
|नकाशा = |
|नकाशा = |
||
}} |
}} |
||
'''संस्कृत''' ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारताच्या शासकीय राज्यभाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत. |
'''संस्कृत''' ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक [[भाषा]] असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा [[हिंदू]], [[बौद्ध]], [[शीख]] आणि [[जैन]] धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती [[भारताच्या शासकीय राज्यभाषा|भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी]] एक आहे. [[नेपाळ]]मध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत. |
||
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक् |
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्मय हे सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले. |
||
संस्कृत भाषेला लेखकांची कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :- |
|||
* कवी कालिदास : या कवीची [[मेघदूत]], [[ॠतुसंहार]]ː, [[रघुवंशम्]], [[कुमारसंभवम्]] ही त्यांची खंडकाव्ये आणि दीर्घकाव्ये, तर [[विक्रमोर्वशीयम्]], [[अभिज्ञानशाकुन्तलम्]], [[मालाविकाग्निमित्रम]] ही [[नाटके]] जगप्रसिद्ध आहेत. |
|||
==संस्कृत भाषेची निर्मिती== |
==संस्कृत भाषेची निर्मिती== |
||
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात. |
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात. |
||
==प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा== |
==प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा== |
||
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे. |
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे. |
||
ओळ ३४: | ओळ ३५: | ||
==वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे== |
==वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे== |
||
⚫ | वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’) |
||
⚫ | वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं |
||
==एकात्म भारताची खूण== |
==एकात्म भारताची खूण== |
||
⚫ | प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले. |
||
⚫ | प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, |
||
==राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती== |
==राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती== |
||
⚫ | |||
⚫ | |||
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)== |
==सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)== |
||
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. |
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे. |
||
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे |
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही. |
||
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे. |
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे. |
||
== इतिहास == |
== इतिहास == |
||
[[चित्र:Phrase sanskrit.png|thumb|right]] |
[[चित्र:Phrase sanskrit.png|thumb|right]] |
||
ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की त्यामुळे भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहेत. म्हणून भाषातज्ज्ञांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक म्हणतात. |
ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की त्यामुळे भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहेत. म्हणून भाषातज्ज्ञांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक म्हणतात. |
||
== लिपी == |
== लिपी == |
||
⚫ | संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक लिप्यांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते. |
||
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत देवनागरी लिपीतही लिहिली जात आहे. |
|||
⚫ | |||
=== अक्षरमाला === |
=== अक्षरमाला === |
||
==== प्रणव ==== |
==== प्रणव ==== |
||
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे. |
|||
ॐ |
|||
हे सर्व भाषांचे पिता आहेत |
|||
==== स्वर ==== |
==== स्वर ==== |
||
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ, अं, अ: |
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ, अं, अ: |
||
==== व्यञ्जने |
==== व्यञ्जने === |
||
क् ख् ग् घ् ङ् |
क् ख् ग् घ् ङ् |
||
ओळ ८९: | ओळ ७९: | ||
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् |
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ् |
||
==== |
==== जोडाक्षरे ==== |
||
क्ष् |
क्ष्, ज्ञ् |
||
</div> |
</div> |
||
== रूपे आणि वाक्यशास्त्र == |
== रूपे आणि वाक्यशास्त्र == |
||
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत. |
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत. |
||
ओळ १३७: | ओळ १२६: | ||
* सिद्धान्त शिरोमणी |
* सिद्धान्त शिरोमणी |
||
==भारतात संस्कृतचा प्रचार करणार्या संस्था आणि व्यक्ती== |
|||
* [[टिळक महाराष्ट्र विद्यापीठ]] (पुणे, वगैरे) |
|||
** Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत) |
|||
** श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८) |
|||
* अजित मेनन |
|||
* शारदा मासिक |
|||
* हरियाणा संस्कृत अकादमी |
|||
* संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.) |
|||
* श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली) |
|||
== बाहेरील दुवे == |
== बाहेरील दुवे == |
||
{{आंतरविकि|code=sa|संस्कृत}} |
{{आंतरविकि|code=sa|संस्कृत}} |
१२:३८, २० ऑगस्ट २०१६ ची आवृत्ती
संस्कृत | |
---|---|
संस्कृतम् | |
स्थानिक वापर | भारत |
पर्व | अंदाजे इ.स. पूर्व ६०० ते इ.स. पूर्व ५०० (वैदिक संस्कृत). त्यानंतर सर्व मध्य हिंद-आर्य भाषा संस्कृतपासून तयार झाल्या. |
लोकसंख्या | सुमारे १४,००० |
भाषाकुळ |
इंडो-युरोपीय
|
लिपी | देवनागरी |
अधिकृत दर्जा | |
प्रशासकीय वापर | भारत (उत्तराखंड) |
भाषा संकेत | |
ISO ६३९-१ | sa |
ISO ६३९-२ | san |
ISO ६३९-३ | san |
संस्कृत ऊर्फ गीर्वाणवाणी ही एक ऐतिहासिक भाषा असून ती पृथ्वीवरील सर्वात प्राचीन, समृद्ध आणि शास्त्रीय भाषा मानली जाते. ही भाषा हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन धर्मांच्या उपासनेची भाषा असून ती भारताच्या २३ शासकीय राज्यभाषांपैकी एक आहे. नेपाळमध्येही ह्या भाषेला अतिशय महत्त्व आहे. या भाषेत अनेक सुभाषिते आहेत. विख्यात व्याकरणतज्ज्ञ "पाणिनी"ने इ.स. पूर्व काळात "अष्टाध्यायी" या ग्रंथाद्वारा संस्कृत भाषेला प्रमाणित केले. संस्कृत भाषेतील अनेक शब्द भारतीय भाषांमध्ये जसेच्या तसे योजले जातात. संस्कृतमधूनच उत्तरी भारतीय भाषा जन्मल्या आहेत.
संस्कृत भाषेला सुरभारती, देववाणी, देवीवाक्, देवभाषा, अमरभारती इत्यादी अन्य नावे आहेत. संस्कृतमध्ये लिहिलेले वेदवाङ्मय हे सर्वात प्राचीन वाङ्मय आहे. असे असले तरी कवी वाल्मीकी हे संस्कृत भाषेचे आद्यकवी होत. त्यांनी रामायण हे महाकाव्य लिहिले.
संस्कृत भाषेला लेखकांची कवींची भव्य परंपरा आहे. त्यांपैकी काहींची ही नावे :-
- कवी कालिदास : या कवीची मेघदूत, ॠतुसंहारː, रघुवंशम्, कुमारसंभवम् ही त्यांची खंडकाव्ये आणि दीर्घकाव्ये, तर विक्रमोर्वशीयम्, अभिज्ञानशाकुन्तलम्, मालाविकाग्निमित्रम ही नाटके जगप्रसिद्ध आहेत.
संस्कृत भाषेची निर्मिती
पहिल्यांदा मानवाला आपल्या तोंडातून ध्वनी येतात, हे कळले. त्या ध्वनींचे धातुवाचक शब्द बनले. या धातूंपासूनच भाषेचे अन्य शब्द बनले असे संस्कृत पंडित मानतात.
प्रचंड शब्दभांडार असलेली भाषा
‘स्त्री’ या शब्दाकरता नारी, अर्धांगिनी, वामांगिनी, वामा, योषिता, असे अनेक शब्द संस्कृतमध्ये आहेत. यांतील एकएक शब्द स्त्रीची सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक भूमिका दर्शवतो. संस्कृत भाषेचे शब्दभांडार असे प्रचंड आहे.
संस्कृत भाषेत एकेका देवाला अनेक नावे असतात. सूर्याची १२ नावे, विष्णुसहस्रनाम, गणेश सहस्रनाम ही काही जणांना मुखोद्गत असतात. त्यातील प्रत्येक नाम त्या त्या देवतेचे एकेक वैशिष्ट्यच सांगते.
संस्कृतमध्ये प्राणी, वस्तू इत्यादींना अनेक प्रतिशब्द आहेत. उदा. बैलाला बलद, वृषभ, गोनाथ अशी ६०च्या वर; हत्तीला गज, कुंजर, हस्ती, दंती, वारण अशी १००च्या वर; सिंहाला वनराज, केसरी, मृगेंद्र, शार्दूल अशी ८०च्या वर; पाण्याला जल, जीवन, उदक, पय, तोय, आप; सोन्याला स्वर्ण, कांचन, हेम, कनक, हिरण्य आदी प्रतिशब्द आहेत.
वाक्यातील शब्द मागेपुढे केले, तरी अर्थ न बदलणे
वाक्यात शब्द कोठेही असले, तरी वाक्याचा अर्थ बदलत नाही, उदा. ‘रामः आम्रं खादति।’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य पुढीलप्रमाणे कसेही लिहिले, तरी अर्थ तोच रहातो - ‘आम्रं खादति रामः।’ ‘खादति रामः आम्रम्।’ या उलट जगातील अन्य भाषांत, उदाहरणार्थ इंग्रजीत, वाक्यातील शब्दांचे स्थान बदलले की, निराळाच अर्थ होतो, उदा. ‘Ram eats mango.’ म्हणजे ‘राम आंबा खातो’, हे वाक्य ‘Mango eats Ram.’ (असे लिहिले, तर त्याचा अर्थ होतो, ‘आंबा रामाला खातो.’)
एकात्म भारताची खूण
प्राचीन काळापासूनच संस्कृत ही अखिल भारताची भाषा म्हणून ओळखली जात होती. काश्मीरपासून लंकेपर्यंत व गांधारपासून मगधापर्यंतचे विद्यार्थी नालंदा, तक्षशिला, काशी आदी विद्यापीठांतून अनेक शास्त्रे आणि विद्या यांचे अध्ययन करत. या भाषेमुळेच रुद्रट, कैय्यट, मम्मट या काश्मिरी पंडितांचे ग्रंथ थेट रामेश्वरपर्यंत प्रसिद्ध पावले. आयुर्वेदातील चरक हा पंजाबचा, सुश्रुत वाराणसीचा, वाग्भट सिंधचा, कश्यप काश्मीरचा आणि वृंद महाराष्ट्राचा; पण संस्कृतमुळेच हे सर्व भारतमान्य झाले.
राष्ट्रभाषा संस्कृत असती, तर राष्ट्रभाषेवरून भांडणे झाली नसती
‘राष्ट्रभाषा कोणती असावी’, याकरता संसदेत वाद झाला. दक्षिण भारताने हिंदीला कडाडून विरोध केला. एक फ्रेंच तत्त्वज्ञ म्हणाला, ``अरे, तुम्ही कशाकरता भांडता? संस्कृत ही तुमची राष्ट्रभाषा आहेच. तीच सुरू करा.’’ संस्कृतसारखी पवित्र देवभाषा तुम्ही घालविली. मग भांडणे होणार नाहीत तर काय ?
सर्व भाषांची जननी संस्कृत (संस्कृत अ-मृत आहे.)
कोणी कितीही नाके मुरडली, तरी सर्व भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा पौर्वात्यच नव्हे, तर पाश्चिमात्यांनाही आकर्षित करत आली आहे.
ह्या भाषेत केवळ '।' (दंड) हे एकच वापरतात अन्य कोणतेही विरामचिन्ह या भाषेच्या लिपीत नाही.
जगातील सर्वांत प्राचीन ग्रंथ ऋवेद हा संस्कृत भाषेत आहे.
इतिहास
ही भाषा जगातील सर्वात प्राचीन भाषा मानली जाते. ही भाषा एवढी समृद्ध भाषा होती की त्यामुळे भारतीय भाषांत सर्वाधिक प्रमाणात संस्कृत शब्द आहेत. म्हणून भाषातज्ज्ञांच्या मते ही सर्व भाषांची जननी आहे. पूर्वी संस्कृत लोकभाषा होती. लोक संस्कृतमधून संभाषण करत असत, असे काही लोक म्हणतात.
लिपी
संस्कृतची प्राचीन लिपी सरस्वती लिपी होती. कालांतराने ती ब्राह्मी लिपी झाली. आणि आता संस्कृत सर्वसाधारणपणे देवनागरी लिपीत लिहिली जाते. असे असले तरी भारताच्या राज्यांमध्ये राज्यभाषेच्या लिपीत किंवा रोमन लिपीत संस्कृत लिहिली जाते. पूर्वी हस्तलिखित अनेक लिप्यांत लिहिले जात असे; परंतु आता मात्र संस्कृत ग्रंथांचे मुद्रण सर्वसामान्यपणे देवनागरी लिपीत होते.
अक्षरमाला
प्रणव
ॐ हे एक स्वतंत्र अक्षर आहे.
स्वर
अ, आ, इ, ई, उ, ऊ, ऋ, ॠ, ऌ, ए, ऐ, ओ,औ, अं, अ:
= व्यञ्जने
क् ख् ग् घ् ङ्
च् छ् ज् झ् ञ्
ट् ठ् ड् ढ् ण्
त् थ् द् ध् न्
प् फ् ब् भ् म्
य् र् ल् व् श्
ष् स् ह् ळ् क्ष् ज्ञ्
जोडाक्षरे
क्ष्, ज्ञ्
रूपे आणि वाक्यशास्त्र
संस्कृतमध्ये एका धातूची काळानुसार अनेक रूपे होतात. प्रत्येक काळात प्रथमपुरुष (उत्तमपुरुष), द्वितीयपुरुष (मध्यमपुरुष) आणि तृतीयपुरुष असे तीन पुरुष आहेत.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तिना । मत्स्थानि सर्वभूतानि न चाहं तेष्ववस्थितः ।।
मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जग व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठायी आहेत; परंतु मी त्यांच्या ठायी नाही.
-- भगवद्गीता (9.4)
संस्कृत भाषेची आताची स्थिती
आताच्या काळात संस्कृत भाषेची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. लोक संस्कृत भाषा शिकण्याचा जाण्याचा प्रयत्न करत नाहीत, तिची किंचितही स्तुती प्रशंसाही करत नाहीत.
संस्कृतचा अभ्युद्धार
संस्कृत भाषेचे साहित्य सरस आहे. तसेच तिचे व्याकरण अगदी सुनियोजित आहे. विविध विषयांतला ह्या भाषेचा शब्दकोष अतिविशाल आहे.
ग्रंथ संपदा
- वेद
- ऋक्संहिता
- उपनिषद्
- बृहत्संहिता
- रसार्णव
- अगस्त्य संहिता
- वैशेषिक संहिता
- दर्शने
- न्यायदर्शने
- न्यायकंदली
- सूर्यसिद्धान्त
- सिद्धान्त शिरोमणी
भारतात संस्कृतचा प्रचार करणार्या संस्था आणि व्यक्ती
- टिळक महाराष्ट्र विद्यापीठ (पुणे, वगैरे)
- Shri Balmukund Lohiya Centre of Sanskrit and Indological Studies (टिळक विद्यापीठाअंतर्गत)
- श्री बालमुकुंद संस्कृत महाविद्यालय (स्थापना २-१२-१९४८)
- अजित मेनन
- शारदा मासिक
- हरियाणा संस्कृत अकादमी
- संस्कृत गुरूकुल महाविद्यालये (ही अनेक आहेत.)
- श्री लाल बहादुर शास्त्री राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ (नवी दिल्ली)
बाहेरील दुवे
हिन्दी/इंग्रजी दुवे
- अनेक भारतीय लिपींमध्ये संस्कृत स्तोत्रे-इंग्रजी भाषांतरासहित
- महर्षि वैदिक विश्वविद्यालयाने देवनागरी लिपीत उपलब्ध करून दिलेले अजरामर वैदिक व इतर साहित्य
- अनेक संस्थांनी सभासदांसाठी, आणि काही इतरांसाठी, उपलब्ध करून दिलेले अनेक लिपी आणि टंकातले हजारो संस्कृत ग्रंथ
- TITUS Indica - Indic Texts
- Internet Sacred Text Archive - अनेक संस्कृत ग्रंथ इंग्रजी अर्थासहित या संकेतस्थळावर आहेत.
- क्ले संस्कृत पुस्तकालय संस्कृत साहित्याचे प्रकाशक आहेत. त्यांच्या या इंग्रजी संकेतस्थळावर उतरवून घेण्यासाठी आणि खरेदीसाठी बरेच साहित्य आहे.
- संस्कृत अध्ययनासाठी व तत्संबंधी माहितीसाठी दुवे. - या इंग्रजी अनुदिनीवर व्यवस्थापकाने संस्कृतसंबंधी बरीच माहिती जमा करून ठेवली आहे आणि तिच्यात सतत नवनवीन भर पडून ती अद्ययावत केली जाते.
- संस्कृत सुभाषितांची अनुदिनी - या संकेतस्थळावर देवनागरी आणि रोमन लिपीत संस्कृत सुभाषिते इंग्रजी अर्थासहित आहेत.
- संस्कृतं शिक्षामहै (आपण संस्कृत शिकूया) - इथे छोट्याछोट्या धड्यांद्वारे सोपे संस्कृत व्याकरण शिकता येईल.
- आओ संस्कृत सीखें
हेसुद्धा पाहा
- मणिप्रवाळम (संस्कृत आणि तमिळ भाषेच्या संगमाने तयार झालेली प्राचीन भाषा)