ॠतुसंहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ऋतुसंहार हे महाकवि कालिदासाचे प्रसिद्ध असे खंडकाव्य आहे. यामध्ये ग्रीष्म ऋतुपासून ते वसंत ऋतुपर्यंत सहा ऋतुंचे वर्णन केलेले आहे. विविध वृक्ष,लता,वेली,पशुपक्षी यांचे वर्णन यामध्ये येते. ऋतुसंहार ही कालिदासाची प्रथम काव्यरचना मानली जाते. प्रत्येक ऋतुच्या संदर्भातील संबंधित कालखंडाची प्राकृतिक वैशिष्ट्ये ,विविध दृश्यांचे चित्रण यात केले आहे. अशाप्रकारे कालिदासाचे ऋतुसंहार हे संस्कृत साहित्यातील प्रसिद्ध असे काव्य आहे.