Jump to content

मालविकाग्निमित्रम्

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मालाविकाग्निमित्रम या पानावरून पुनर्निर्देशित)
মালবিকাগ্নিমিত্রম্ (bn); Mālavikāgnimitram (fr); Малавикагнимитрам (ru); मालविकाग्निमित्रम् (mr); Mālavikāgnimitram (pt); Mālavikāgnimitram (ga); 摩羅維迦與火友王 (zh); مالویکاگنی مترم (pnb); マーラヴィカーグニミトラ (ja); Malavikagnimitra (sv); మాళవికాగ్నిమిత్రము (te); മാളവികാഗ്നിമിത്രം (ml); Малавікагнімітрам (uk); मालविकाग्निमित्रम् (sa); मालविकाग्निमित्रम् (hi); ಮಾಲವಿಕಾಗ್ನಿ ಮಿತ್ರಮ್ (kn); ਮਾਲਵਿਕਾਗਨਿਮਿਤਰਮ (pa); Mālavikāgnimitram (en); Maliwikagnimitra (id); मालविकाग्निमित्रम् (ne); மாளவிகாக்கினிமித்திரம் (ta) Classical Sanskrit play by Kālidāsa (en); Classical Sanskrit play by Kālidāsa (en); కాళిదాసు రచించిన సంస్కృత నాటకం (te); Cerita yang dibuat oleh Kalidasa (id) Малавика и Агнимитра (ru); मालविकाग्निमित्रम (hi); Malavikagnimitram (pt); Malavikágnimitra, Mālavikāgnimitra‏ (en); মালবিকাগ্নিমিত্রম (bn); Malavikagnimithram, Mālavikāgnimitram (ml); मालविकाग्निमित्र (sa)
मालविकाग्निमित्रम् 
Classical Sanskrit play by Kālidāsa
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारसाहित्यिक कार्य
लेखक
वापरलेली भाषा
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

मालविकाग्निमित्रम् हे कालिदासाने लिहिलेले नाटक आहे. शुंग सम्राट अग्निमित्र आणि त्याच्या राणीची दासी मालविका यांच्यातील प्रेमकथेचे चित्रण असलेले हे नाटक कालिदासाचे पहिले नाटक मानले जाते.[]

कथानक

[संपादन]

अग्निमित्र एका दासीपुत्रीचे चित्र पाहून त्यावर मोहित होतो. आपल्या दरबारातील विदूषकाच्या साहाय्याने तो तिला आपल्या राज्यात आणवतो. मालविका नावाची ही मुलगी राणीची दासी होते. राणीला जेव्हा अग्निमित्राच्या मालविकेवरील प्रेमाचा संशय येतो तेव्हा ती अतिशय क्रोधित होऊन मालविकेस कैदेत टाकते. काही काळाने असे कळून येते की मालविका ही दासीपुत्री नसून राजकन्या आहे. यानंतर अग्निमित्र तिच्याशी लग्न करून तिला आपली राणी करतो.

समाजचित्रण

[संपादन]

मालविकाग्नमित्रम् नाटकात कालिदासाने शुंग साम्राज्यातील संगीत व अभिनय करणाऱ्या कलाकारांचे चित्रण केले आहे. याशिवाय या नाटकात सम्राट पुष्यमित्र शुंग याने केलेल्या राजसूय यज्ञाचेही वर्णन आहे.

  1. ^ एनसायक्लोपीडिया अमेरिकानातील कालिदासावरील लेख