चर्चा:संस्‍कृत भाषा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ

या वाक्यनुसार संस्कृतचा लेख वाढवणे गरजेचे आहे.

बदल[संपादन]

या लेखात आज करण्यात आलेले बदल सकारात्मक आहेत.पूर्वीची माझी उलटवा विनंती रद्द करा. वि. नरसीकर (चर्चा) ०७:५४, २० एप्रिल २०१० (UTC)

प्रताधिकार भंग[संपादन]

निनावी सदस्याने या आवृत्तीमध्ये प्रताधिकार भंग केला आहे. सुरेश खोले "चुक माझी असेल तर मी माफ़ी मागायला कमी करत नाही, पण चुक तुमची असेल तर. . . . "? २१:३९, २४ ऑगस्ट २०१८ (IST)