Jump to content

"मोतीराम गजानन रांगणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Wikipedia python library v.2
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३०: ओळ ३०:
| तळटिपा =
| तळटिपा =
}}
}}
'''मोतीराम गजानन रांगणेकर''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९०७]] - [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९९५]]) हे [[मराठी]] नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली ''कुलवधू'', ''आशीर्वाद'', ''नंदनवन'', ''माझे घर'', ''वहिनी'' इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन यांना गौरवण्यात आले<ref name="संगीतनाटक अकादमी">{{cite websantosh | दुवा = http://sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | ॲक्सेसदिनांक = १७ जून, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>.
'''मोतीराम गजानन रांगणेकर''' ([[एप्रिल १०]], [[इ.स. १९०७]] - [[फेब्रुवारी १]], [[इ.स. १९९५]]) हे [[मराठी]] नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली ''कुलवधू'', ''आशीर्वाद'', ''नंदनवन'', ''माझे घर'', ''वहिनी'' इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा [[संगीत नाटक अकादमी पुरस्कार]] देऊन यांना गौरवण्यात आले<ref name="संगीतनाटक अकादमी">{{cite websantosh | दुवा = http://sangeetnatak.org/sna/awardeeslist.htm | शीर्षक = संगीतनाटक पुरस्कारविजेत्यांची सूची | प्रकाशक = संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली | अॅक्सेसदिनांक = १७ जून, इ.स. २०१२ | भाषा = इंग्लिश | विदा संकेतस्थळ दुवा=http://archive.is/1a1U | विदा दिनांक=१५ फेब्रुवारी २०१४}}</ref>.

इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या [[अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन]]ाचे ते अध्यक्ष होते.


== कारकीर्द ==
== कारकीर्द ==
ओळ १३८: ओळ १४०:
[[वर्ग:इ.स. १९०७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९०७ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:इ.स. १९९५ मधील मृत्यू]]
[[वर्ग:अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलने]]

२२:४५, २६ मे २०१५ ची आवृत्ती

मोतीराम गजानन रांगणेकर
जन्म नाव मोतीराम गजानन रांगणेकर
जन्म एप्रिल १०, इ.स. १९०७
मृत्यू फेब्रुवारी १, इ.स. १९९५
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र नाटककार, पत्रकार, दिग्दर्शक
भाषा मराठी
साहित्य प्रकार नाटक, कादंबरी

मोतीराम गजानन रांगणेकर (एप्रिल १०, इ.स. १९०७ - फेब्रुवारी १, इ.स. १९९५) हे मराठी नाटककार, चित्रपट-दिग्दर्शक, पत्रकार होते. यांनी लिहिलेली कुलवधू, आशीर्वाद, नंदनवन, माझे घर, वहिनी इत्यादी नाटके विशेष गाजली. नाट्यविषयक योगदानासाठी इ.स. १९८२ सालचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरवण्यात आले[].

इ.स. १९६८ साली म्हापसे (गोवा) येथे झालेल्या ४९व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

कारकीर्द

नाटके

रांगणेकरांनी लिहिलेली नाटके:

नाव प्रकाशन वर्ष (इ.स.) सहभाग
संगीत आशीर्वाद (मराठी नाटक) इ.स. १९४१ लेखन
संगीत कुलवधू (मराठी नाटक) इ.स. १९४२ लेखन
नंदनवन (मराठी नाटक) इ.स. १९४२ लेखन
कन्यादान (मराठी नाटक) इ.स. १९४३ लेखन
अलंकार (मराठी नाटक) इ.स. १९४४ लेखन
माझे घर (मराठी नाटक) इ.स. १९४५ लेखन
संगीत वहिनी (मराठी नाटक) इ.स. १९४५ लेखन
संगीत एक होता म्हातारा (मराठी नाटक) इ.स. १९४८ लेखन
संगीत कोणे एके काळी (मराठी नाटक) इ.स. १९५० लेखन
माहेर (मराठी नाटक) इ.स. १९५१ लेखन
रंभा (मराठी नाटक) इ.स. १९५२ लेखन
जयजयकार (मराठी नाटक) इ.स. १९५३ लेखन
लिलाव (मराठी नाटक) इ.स. १९५५ लेखन
भटाला दिली ओसरी (मराठी नाटक) इ.स. १९५६ लेखन
धाकटी आई (मराठी नाटक) इ.स. १९५६ लेखन
भाग्योदय (मराठी नाटक) इ.स. १९५७ लेखन
अमृत (मराठी नाटक) इ.स. १९५८ लेखन
हेही दिवस जातील (मराठी नाटक) इ.स. १९६१ लेखन (सहलेखक: वसंत सबनीस, ग.दि. माडगूळकर)
हिमालयाची बायको (मराठी नाटक) लेखन
पतित एकदा पतित का सदा? (मराठी नाटक) इ.स. १९६५ लेखन
आले देवाजीच्या मना (मराठी नाटक) इ.स. १९६९ लेखन
हृदयस्वामिनी (मराठी नाटक) लेखन
अपूर्व बंगाल (मराठी नाटक) लेखन
आश्रित (मराठी नाटक) लेखन
तो मी नव्हेच (मराठी नाटक) लेखन
देवाघरची माणसं (मराठी नाटक) लेखन
धन्य ते गायनी कळा (मराठी नाटक) लेखन
पठ्ठे बापूराव (मराठी नाटक) लेखन
बडे बापके बेटे (मराठी नाटक) लेखन
भूमिकन्या सीता (मराठी नाटक) लेखन
मी एक विदूषक (मराठी नाटक) लेखन
मीरा-मधुरा (मराठी नाटक) लेखन
राणीचा बाग (मराठी नाटक) लेखन
राधामाई (मराठी नाटक) लेखन
लेकुरे उदंड जाहली (मराठी नाटक) लेखन
हिरकणी (मराठी नाटक) लेखन

चित्रपट

चित्रपटाचे नाव वर्ष (इ.स.) भाषा सहभाग
कुबेर इ.स. १९४७ मराठी दिग्दर्शन

पुरस्कार

संदर्भ व नोंदी

  1. ^ a b (इंग्लिश भाषेत) http://archive.is/1a1U. १५ फेब्रुवारी २०१४ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १७ जून, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |अॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे