कुबेर (चित्रपट)
Jump to navigation
Jump to search
हा लेख कुबेर नावाचा मराठी चित्रपट याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, कुबेर (निःसंदिग्धीकरण).
कुबेर | |
---|---|
दिग्दर्शन | मोतीराम गजानन रांगणेकर |
प्रमुख कलाकार | पु.ल. देशपांडे |
संगीत | श्रीधर पार्सेकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९४७ |
कुबेर हा इ.स. १९४७ साली पडद्यांवर झळकलेला मराठी भाषेतील चित्रपट आहे. मोतीराम गजानन रांगणेकर यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटात पु.ल. देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पु. ल. देशपांड्यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट माध्यमात पदार्पण केले[१].
संदर्भ[संपादन]
- ^ पंडित शिंपी. "ट्रिब्यूट - पु.ल. देशपांडे" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)