"कीर्तनकार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ६५: ओळ ६५:
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत . तसेच ह.भ.प.मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, सामदा मठ दर्यापूर हेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-
गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव [[चारुदत्त आफळे]] हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत . तसेच ह.भ.प.मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, सामदा मठ दर्यापूर हेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-


अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), धम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, [[किरण महाराज असवले-पाटील]] (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत) पांडुरंग महाराज अव्हाड, सुहास आगरकर (प्रवचनकार), रामेश्वर महाराज आतकरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, रामेश्वर महाराज इंगळे, माधव महाराज इंगोले, केशवमहाराज उखळीकर, रामभाऊ महाराज उन्हाळे, ओतूरकर, मंगलमूर्ती औरंगाबादकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, ओंकारबुवा कपलाने, ज्ञानेश्वरबुवा कपलाने, विश्वास करंदीकर (प्रवचनकार), अनंतबुवा कर्वे, बंडातात्या कर्‍हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), [[कवीश्वर]], नितीन महाराज काकडे, नारायणबुवा काणे, कालिदास महाराज (सुरेगाव), संजय महाराज कावळे, पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तन-प्रवचनकार), सतीश महाराज काळजे, कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, मारुती महाराज कुरेकर, परमेश्वर महाराज कुर्‍हे, अजित कुलकर्णी (प्रवचनकार), [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर (दासबोध प्रचारक), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रघुनाथ महाराज कोकडे, लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विश्वंभर कोल्हे, गुलाब महाराज खालकर, रामदास महाराज खिल्लारी, लास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, श्रीकांत महाराज गागरे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), उद्धवराव गाडेकर, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), आझाद महाराज गुजर, विश्वनाथ महाराज गुठ्ठे (प्रवचनकार), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), गुरुप्रीतसिंग (शीख कीर्तनकार), सुभाष महाराज गेठे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, गोविंद महाराज गोरे, [[नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे]], बाळूमहाराज गोरेगावकर, रामचंद्रबुवा गोर्‍हे, जयंतबुवा गोसावी, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, सुभाष महाराज घाडगे, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले, चंद्रकांत महाराज घोडे (प्रवचनकार), सचिन महाराज चकवे, भानुदास महाराज चव्हाण, बाबा महाराज चाळक, दादा महाराज चौगुले, राधेश्याम महाराज चौगुले (प्रवचनकार), [[किसन महाराज चौधरी]] (प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज जगताप, पाटीलबुवा जगताप, प्रमोद महाराज जगताप, महादेव महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, यशवंत जनूफाले महाराज, मुकुंद जाटदेवळेकर, अशोक महाराज जाधव (आकुर्डीचे)(कीर्तन-प्रवचनकार), गोपाळ महाराज जाधव, वै. [[नागनाथबुवा जाधव]] (६३व्या वर्षी निधन : ३ एप्रिल, २०१४), डॉ. नारायण महाराज जाधव (कीर्तन/प्रवचनकार), निंबराज महाराज जाधव, भगवान महाराज जाधव, बाळासाहेब जाधव, गोपाळ महाराज जावळे (प्रवचनकार), जितेंद्रदास महाराज (प्रवचनकार), आदिनाथबुवा जुन्नरकर, हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास महाराज जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), कालिदास महाराज जोशी, नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चर्‍होलीकर), वासुदेवबुवा जोशी, हरिभाऊ जोशी, गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, रमेश महाराज ढमाल, गोरक्षनाथ महाराज ढमाले, विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, रामदास महाराज धोबळे, संदीप महाराज डुंबरे, [[अर्जुन महाराज तनपुरे]], बद्रीनाथ तनपुरे, ताजोद्दिन महाराज, सदानंद ताम्हणकर, नारायण महाराज तावरे, बापूसाहेब तुपे(कीर्तनकार व प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), राजेंद्र दहिभाते (प्रवचनकार), मामा उमेश महाराज दशरथे (प्रवचनकार), प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), मामासाहेब दिघे(प्रवचनकार), विठ्ठल महाराज दिवेगावकर, बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर (प्रवचनकार), डॉ. रामचंद्र देखणे, चंद्रशेखर देगलूरकर, [[चैतन्य महाराज देगलूरकर]], प्रणव देव, नारायण महाराज देवडकर, ज्ञानेश्वर महाराज देवडे, चंद्रकांत महाराज देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, डॉ. श्री.द. देशमुख (कोल्हापूर-मुरगूड येथील प्रवचनकार), कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), [[हरिहर नातू|हरिहरबुवा नातू]], डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, कै. [[बबनराव नावडीकर]], कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), विलासबुवा पटवर्धन, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, योगिराजमहाराज [[पैठणकर]], बी.के. प्रकाश (प्रवचनकार), आदिनाथ महाराज फपाळ, अर्जुन महाराज फलके, सोपान महाराज फुगे (प्रवचनकार), दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, आसाराम बढे, बडोदेकर, बारगळमहाराज, तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), किरण महाराज भागवत, ज्ञानेश्वर महाराज भांडे, भास्करगिरीमहाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. [[अक्षय महाराज भोसले]], संतदास महाराज मनसुख ('''हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत!'''), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), विलास महाराज महाजन (कीर्तनकार/प्रवचनकार), संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे (नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, सुदाम महाराज मुसळे (प्रवचनकार), अनंतशास्त्री मुळे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, अडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), बापूसाहेब मोरे (प्रवचनकार), वामन महाराज मोरे (कीर्तन-प्रवचनकार), ड!. [[सदानंद मोरे]] (प्रवचनकार), रामलिंग महाराज मोहिते (प्रवचनकार), मनोज यादव, श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), इंद्रजित महाराज रसाळ (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज देशमुख, माधव महाराज रसाळ, मच्छिंद्र महाराज राऊत, महादेव महाराज राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), उद्धव महाराज राखुंडे, लेफ्टनन्ट कर्नल माधव रानडे (प्रवचनकार), रमेश रावेतकर, श्रीराम रामदासी, पोलीस तुकाराम महाराज रासकर, ज्ञानेश्वर महाराज रासकर, दीपकबुवा रास्ते (नारदीय), पंढरीनाथ महाराज रोकडे, गजानन महाराज लहुडकर, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), प्रताप महाराज लोळे, अतुल वझे, अनिल महाराज वने(कीर्तनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, विश्वंभर महाराज वाळके, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, समाधान महाराज शर्मा, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, अर्जुन महाराज शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, संदीपान महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाट(कीर्तन-प्रवचनकार), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, मारुती महाराज शेजाळ (प्रवचनकार), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्‌गुरुदास महाराज (प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, श्रीराम सबनीस (प्रवचनकार), सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती (प्रवचनकार), अक्रूर महाराज साखरे, किसन महाराज साखरे, श्रीपाद साखळकर, दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], सुदाम महाराज सानप, दत्तात्रेय सावकार, देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, सुदर्शन महाराज, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), [[सुधांशू महाराज]] (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, गजानन महाराज सोनवणे, सोनाबुवा, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), हनुमान महाराज (प्रवचनकार), रवींद्र हरणे (प्रवचनकार), संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार), वगैरे.
अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), धम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, [[किरण महाराज असवले-पाटील]] (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत) पांडुरंग महाराज अव्हाड, सुहास आगरकर (प्रवचनकार), रामेश्वर महाराज आतकरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, रामेश्वर महाराज इंगळे, माधव महाराज इंगोले, केशवमहाराज उखळीकर, रामभाऊ महाराज उन्हाळे, समीरबुवा ओझे, ओतूरकर, मंगलमूर्ती औरंगाबादकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, ओंकारबुवा कपलाने, ज्ञानेश्वरबुवा कपलाने, विश्वास करंदीकर (प्रवचनकार), अनंतबुवा कर्वे, नंदकुमार कर्वे, बंडातात्या कऱ्हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), [[कवीश्वर]], मकरंदबुवा कळंबेकर, नितीन महाराज काकडे, नारायणबुवा काणे, कालिदास महाराज (सुरेगाव), संजय महाराज कावळे, पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तन-प्रवचनकार), सतीश महाराज काळजे, कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, मारुती महाराज कुरेकर, परमेश्वर महाराज कुर्‍हे, अजित कुलकर्णी (प्रवचनकार), [[विश्वासबुवा कुलकर्णी]], द्वा.वा. केळकर (दासबोध प्रचारक), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रघुनाथ महाराज कोकडे, लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विश्वंभर कोल्हे, गुलाब महाराज खालकर, रामदास महाराज खिल्लारी, लास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, श्रीकांत महाराज गागरे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), उद्धवराव गाडेकर, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), आझाद महाराज गुजर, विश्वनाथ महाराज गुठ्ठे (प्रवचनकार), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), गुरुप्रीतसिंग (शीख कीर्तनकार), सुभाष महाराज गेठे (प्रवचनकार), शरदबुवा गोडसे, प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, गोविंद महाराज गोरे, [[नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे]], बाळूमहाराज गोरेगावकर, रामचंद्रबुवा गोऱ्हे, जयंतबुवा गोसावी, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, सुभाष महाराज घाडगे, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले, चंद्रकांत महाराज घोडे (प्रवचनकार), सचिन महाराज चकवे, भानुदास महाराज चव्हाण, बाबा महाराज चाळक, दादा महाराज चौगुले, राधेश्याम महाराज चौगुले (प्रवचनकार), [[किसन महाराज चौधरी]] (प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज जगताप, पाटीलबुवा जगताप, प्रमोद महाराज जगताप, महादेव महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, यशवंत जनूफाले महाराज, मुकुंद जाटदेवळेकर, अशोक महाराज जाधव (आकुर्डीचे)(कीर्तन-प्रवचनकार), गोपाळ महाराज जाधव, वै. [[नागनाथबुवा जाधव]] (६३व्या वर्षी निधन : ३ एप्रिल, २०१४), डॉ. नारायण महाराज जाधव (कीर्तन/प्रवचनकार), निंबराज महाराज जाधव, भगवान महाराज जाधव, बाळासाहेब जाधव, गोपाळ महाराज जावळे (प्रवचनकार), जितेंद्रदास महाराज (प्रवचनकार), आदिनाथबुवा जुन्नरकर, हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास महाराज जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), कालिदास महाराज जोशी, चारुदत्तबुवा जोशी, नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), वासुदेवबुवा जोशी, हरिभाऊ जोशी, गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, रमेश महाराज ढमाल, गोरक्षनाथ महाराज ढमाले, विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, रामदास महाराज धोबळे, संदीप महाराज डुंबरे, [[अर्जुन महाराज तनपुरे]], बद्रीनाथ तनपुरे, ताजोद्दिन महाराज, सदानंद ताम्हणकर, नारायण महाराज तावरे, बापूसाहेब तुपे(कीर्तनकार व प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), राजेंद्र दहिभाते (प्रवचनकार), मामा उमेश महाराज दशरथे (प्रवचनकार), प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), मामासाहेब दिघे(प्रवचनकार), विठ्ठल महाराज दिवेगावकर, बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर (प्रवचनकार), डॉ. रामचंद्र देखणे, चंद्रशेखर देगलूरकर, [[चैतन्य महाराज देगलूरकर]], प्रणव देव, नारायण महाराज देवडकर, ज्ञानेश्वर महाराज देवडे, चिन्मय देशपांडे, चंद्रकांत महाराज देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, डॉ. श्री.द. देशमुख (कोल्हापूर-मुरगूड येथील प्रवचनकार), कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), [[हरिहर नातू|हरिहरबुवा नातू]], डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, स्वामी नारायणानंद सरस्वती (प्रवचनकार), कै. [[बबनराव नावडीकर]], कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), विलासबुवा पटवर्धन, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), अविनाशबुवा परांजपे, कौस्तुभबुवा परांजपे, संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), रवी पाठक (प्रवचनकार), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, योगिराजमहाराज [[पैठणकर]], बी.के. प्रकाश (प्रवचनकार), आदिनाथ महाराज फपाळ, अर्जुन महाराज फलके, सोपान महाराज फुगे (प्रवचनकार), दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, आसाराम बढे, बडोदेकर, डॉ. मधुसूदन बागडे (प्रवचनकार), बारगळमहाराज, तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), किरण महाराज भागवत, ज्ञानेश्वर महाराज भांडे, भास्करगिरीमहाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. [[अक्षय महाराज भोसले]], संतदास महाराज मनसुख ('''हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत!'''), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), विलास महाराज महाजन (कीर्तनकार/प्रवचनकार), संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे (नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, सुदाम महाराज मुसळे (प्रवचनकार), अनंतशास्त्री मुळे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, अडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), बापूसाहेब मोरे (प्रवचनकार), वामन महाराज मोरे (कीर्तन-प्रवचनकार), ड!. [[सदानंद मोरे]] (प्रवचनकार), रामलिंग महाराज मोहिते (प्रवचनकार), मनोज यादव, श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), इंद्रजित महाराज रसाळ (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज देशमुख, माधव महाराज रसाळ, मच्छिंद्र महाराज राऊत, महादेव महाराज राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), उद्धव महाराज राखुंडे, लेफ्टनन्ट कर्नल माधव रानडे (प्रवचनकार), रमेश रावेतकर, श्रीराम रामदासी, पोलीस तुकाराम महाराज रासकर, ज्ञानेश्वर महाराज रासकर, दीपकबुवा रास्ते (नारदीय), पंढरीनाथ महाराज रोकडे, गजानन महाराज लहुडकर, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), प्रताप महाराज लोळे, अतुल वझे, अनिल महाराज वने(कीर्तनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, अ.श. वाडेकर (प्रवचनकार), विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, विश्वंभर महाराज वाळके, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, समाधान महाराज शर्मा, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, अर्जुन महाराज शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, संदीपान महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाट(कीर्तन-प्रवचनकार), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, मारुती महाराज शेजाळ (प्रवचनकार), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्‌गुरुदास महाराज (प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, श्रीराम सबनीस (प्रवचनकार), सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती (प्रवचनकार), अक्रूर महाराज साखरे, किसन महाराज साखरे, श्रीपाद साखळकर, दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), [[दादा महाराज सातारकर]], सुदाम महाराज सानप, दत्तात्रेय सावकार, देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, सुदर्शन महाराज, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), [[सुधांशू महाराज]] (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, गजानन महाराज सोनवणे, सोनाबुवा, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), हनुमान महाराज (प्रवचनकार), रवींद्र हरणे (प्रवचनकार), संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार), वगैरे.


==स्त्री कीर्तनकार==
==स्त्री कीर्तनकार==
ओळ ७४: ओळ ७४:
* अश्विनीताई इनामदार
* अश्विनीताई इनामदार
* जयश्री उदास
* जयश्री उदास
* माधुरी ओ‍क
* शोभा करमासे (प्रवचनकार)
* शोभा करमासे (प्रवचनकार)
* अंजली कऱ्हाडकर
* मंगला कांबळे (कीर्तनकार, कथाकथनकार व प्रवचनकार)
* मंगला कांबळे (कीर्तनकार, कथाकथनकार व प्रवचनकार)
* निशिगंधा कुंटे (बालकीर्तनकार)
* निशिगंधा कुंटे (बालकीर्तनकार)
ओळ ८०: ओळ ८२:
* श्रद्धा कुलकर्णी
* श्रद्धा कुलकर्णी
* सायली कुलकर्णी
* सायली कुलकर्णी
* सुनीती केळकर
* विनया कोल्हटकर
* विनया कोल्हटकर
* मंजुश्री खाडिलकर
* मंजुश्री खाडिलकर
ओळ १००: ओळ १०३:
* अनुराधा बंगाळे
* अनुराधा बंगाळे
* मानसी श्रेयस बडवे
* मानसी श्रेयस बडवे
* सीमा बर्वे
* ज्ञानेश्वरीदेवी बागूल
* ज्ञानेश्वरीदेवी बागूल
* डॉ. माधवी महाजन (प्रवचनकार)
* डॉ. माधवी महाजन (प्रवचनकार)
ओळ १०६: ओळ ११०:
* निवेदिता मेहेंदळे
* निवेदिता मेहेंदळे
* संगीता व्यवहारे
* संगीता व्यवहारे
* पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ [[पुरस्कार]] ठेवले आहेत.
* पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ [[पुरस्कार]] ठेवले आहेत.
* शोभना रानडे
* शोभना रानडे
* जयश्री लेंभे
* जयश्री लेंभे
ओळ ११२: ओळ ११६:
* डॉ. [[ॲना शूल्ट्झ]]
* डॉ. [[ॲना शूल्ट्झ]]
* मानसी श्रेयस बडवे
* मानसी श्रेयस बडवे
* प्रज्ञा वाळिंबे
* संगीता श्रोत्री
* संगीता श्रोत्री
* मृदुला सबनीस (बाल कीर्तनकार)
* मृदुला सबनीस (बाल कीर्तनकार)
ओळ ११८: ओळ १२३:
* जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
* जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
* सुप्रियाताई साठे
* सुप्रियाताई साठे
* स्नेहलता साठे
* वंदना साठ्ये
* वंदना साठ्ये
* भगवतीबाई सातारकर
* भगवतीबाई सातारकर

००:५४, ४ मे २०१५ ची आवृत्ती

कीर्तन करणाऱ्या व्यक्तीला कीर्तनकार असे म्हणतात. महाराष्ट्रात सुमारे साडेतीन हजार प्रमुख कीर्तनकार आहेत.[ संदर्भ हवा ] खानदेशात ही संख्या तीनशेच्या आसपास आहे. कीर्तनकारांना सोबत म्हणून गायनाचार्य, पखवाज वादक, हार्मोनिअम मास्टर गावोगावी आहेत. कीर्तनात हिंदू कीर्तनकारच नव्हे, तर जैन, मुस्लीम, शीख, मारवाडीही आढळून येतात. दहा वर्षापूर्वी हाताच्या बोटावर मोजण्याइतके कीर्तनकार होते. आत ३० ते ३५ वर्षे वयोगटातही कीर्तनकार आहेत. महिला, बाल कीर्तनकारांची संख्या सहाशेच्या आसपास आहे.[ संदर्भ हवा ]

प्रकाश महाराक बोधले हे सध्या (२०१४ साली) अखिल भारतीय वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष व पैठणच्या संतपीठाचे पीठाचार्य आहेत.

वंशपरंपरा, गुरुपरंपरा आणि घराणी

जुन्या काळात कीर्तनाची कला वंशपरंपरेने आणि गुरुपरंपरेने चालत आली. अनेक घराणी तयार झाली.

कीर्तन प्रशिक्षिका

  • कीर्तनचंद्र मानसी श्रेयस बडवे
  • . प्रा. संगीता मावळे
  • . विजया वैशंपायन



कीर्तन प्रशिक्षक

  • कीर्तन विशारद दीपक हनुमंत जेवणे
  • सुहास देशपांडे
  • कीर्तनचंद्र श्रेयस मिलिंद बडवे
  • प्रवचनकार शंकर सोनू सावंत
  • शास्त्रीय गायक व शिक्षक प्रदीपबुवा गुरव

कीर्तन/प्रवचनाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था

  • ॐ तत्त्वमसि प्रतिष्ठान द्वारा संचालित हरिकीर्तन प्रबोधिनी संस्था, ठाणे (संगणकाद्वारे ऑनलाईन शिक्षणाचीसुद्धा सोय)

वारकरी कीर्तनकार

  1. . गोविंदस्वामी आफळे
  2. . चारुदत्त आफळे
  3. . बंडातात्या कर्‍हाडकर
  4. . अक्षय महाराज भोसले
  5. . रामराव महाराज ढोक
  6. . चैतन्य महाराज देगलूरकर
  7. . योगिराज महाराज पैठणकर
  8. . प्रकाश महाराज बोधले
  9. . रामकृष्णदास लहवीतकर
  10. . नारायण लक्ष्मण वाजे-अलिबागकर महाराज
  11. . वै. दादामहाराज सातारकर
  12. . बाबामहाराज सातारकर
  13. . नामदेवशास्त्री सान
  14. . संदीपान महाराज हसेगावकर
  15. . प्रकाशबुवा मुळे गोंदीकर
  16. . महादेव महाराज राऊत.बीडकर. कूटअभंगचिंतन प्रवक्ते.
  17. . विकास महाराज सायलक

नारदीय कीर्तनकार

  • हरिहर अपामार्जने (बालकीर्तनकार)
  • रामनाथबुवा अय्यर
  • कै.विनायक केशव कुलकर्णी (जन्म १९२२, मृत्यू २००९)
  • विश्वासबुवा कुलकर्णी
  • मानसी जोशी
  • नीलिमा ताम्हनकर
  • भास्करराव देशपांडे
  • कै.रामचंद्रबुवा पारनेरकर
  • श्रीमती मांडके (पुणे)
  • युगंधरा वीरकर (मुंबई)
  • गंगाधरबुवा व्यास

राष्ट्रीय कीर्तनकार

  • डॉ. दत्तोपंत पटवर्धन (आद्य राष्ट्रीय कीर्तनकार)
  • गोविंदबुवा आफळे
  • विश्वासबुवा कुलकर्णी
  • कीर्तनभूषण विनायकबुवा शाळिग्राम (यांनी महाराष्ट्र-गोवा-गुजराथ-कर्नाटक-मध्य प्रदेश-ऑस्ट्रेलिया येथे कीर्तने केली आहेत.)
  • उद्धवराव गाडेकर

अलीकडील कीर्तनकार

गोविंदस्वामी आफळे आणि त्यांचे चिरंजीव चारुदत्त आफळे हे मराठीतले सुपरिचित कीर्तनकार आहेत . तसेच ह.भ.प.मठाधिपती ज्ञानेश्वर महाराज भांडे, सामदा मठ दर्यापूर हेही प्रसिद्ध आहेत. त्यांच्याशिवाय कमीअधिक प्रसिद्ध असलेले अनेक कीर्तनकार आणि प्रवचनकार महाराष्ट्रात आहेत. त्यांपैकी काही हे :-

अजितसिंग (शीख कीर्तनकार), नरहरी अपामार्जनी (पुसद), धम्मचारी अचलशील (बौद्ध प्रवचनकार), न.चिं. अपामार्जने, हरिहर अपामार्जने (नारदीय बालकीर्तनकार), पांडुरंग महाराज अभ्यंकर, वा.ना. अभ्यंकर (कीर्तनकार व प्रवचनकार), शंकर अभ्यंकर (प्रवचनकार), श्रीपादबुवा अभ्यंकर, अमृतनाथ महाराज, रामनाथबुवा अय्यर (नारदीय कीर्तनकार), बाळासाहेब महाराज अवसरे, किरण महाराज असवले-पाटील (हे सातारा जिल्ह्यातील पाटण येथील सुप्रसिद्ध बालकीर्तनकार आहेत) पांडुरंग महाराज अव्हाड, सुहास आगरकर (प्रवचनकार), रामेश्वर महाराज आतकरे, भरत महाराज आंबाडे, जगन्नाथ महाराज आर्वीकर, बाबा महाराज इंगळे, रामेश्वर महाराज इंगळे, माधव महाराज इंगोले, केशवमहाराज उखळीकर, रामभाऊ महाराज उन्हाळे, समीरबुवा ओझे, ओतूरकर, मंगलमूर्ती औरंगाबादकर, ज्ञानेश्वर महाराज कदम, ओंकारबुवा कपलाने, ज्ञानेश्वरबुवा कपलाने, विश्वास करंदीकर (प्रवचनकार), अनंतबुवा कर्वे, नंदकुमार कर्वे, बंडातात्या कऱ्हाडकर (कीर्तन-प्रवचनकार), कवीश्वर, मकरंदबुवा कळंबेकर, नितीन महाराज काकडे, नारायणबुवा काणे, कालिदास महाराज (सुरेगाव), संजय महाराज कावळे, पोपट महाराज कासारखेडेकर (कीर्तन-प्रवचनकार), सतीश महाराज काळजे, कल्याण महाराज काळे, तुकाराम महाराज काळे (आजरेकर), शंकरराव काळे महाराज, सिद्राम महाराज काळे (प्रवचनकार), बालाजी महाराज कुथले, मोहन कुबेर, मारुती महाराज कुरेकर, परमेश्वर महाराज कुर्‍हे, अजित कुलकर्णी (प्रवचनकार), विश्वासबुवा कुलकर्णी, द्वा.वा. केळकर (दासबोध प्रचारक), आत्माराम महाराज केळे (प्रवचनकार), रामदासबुवा कैकाडी (प्रवचनकार), रघुनाथ महाराज कोकडे, लक्ष्मण महाराज कोकाटे (कण्हेरी), कोपरकर, विश्वंभर कोल्हे, गुलाब महाराज खालकर, रामदास महाराज खिल्लारी, लास गरवारे, सतीश महाराज गव्हाणे, श्रीकांत महाराज गागरे, शांताराम महाराज गांगुर्डे (प्रवचनकार), गणेश गाडगीळ, विजयराव गाडगीळ (प्रवचनकार), उद्धवराव गाडेकर, गोविंददेव गिरी ऊर्फ किशोरजी व्यास(प्रवचनकार), पांडुरंग महाराज गिरी (घावी गावचे), आझाद महाराज गुजर, विश्वनाथ महाराज गुठ्ठे (प्रवचनकार), गणपतबाबा गुडेकर(अलिबागकर महाराज), गुरुप्रीतसिंग (शीख कीर्तनकार), सुभाष महाराज गेठे (प्रवचनकार), शरदबुवा गोडसे, प्रकाशबुवा मुळे गोंदीकर व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, गोविंद महाराज गोरे, नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे, बाळूमहाराज गोरेगावकर, रामचंद्रबुवा गोऱ्हे, जयंतबुवा गोसावी, एकनाथ महाराज गोळेकर (सिन्नरचे), श्रीदत्तदास घागबुवा, शरदबुवा घाग, सुभाष महाराज घाडगे, नवनाथ महाराज घावरे (प्रवचनकार), श्यामबुवा घुमकेकर, परमेश्वर महाराज घुले, पांडुरंग महाराज घुले, चंद्रकांत महाराज घोडे (प्रवचनकार), सचिन महाराज चकवे, भानुदास महाराज चव्हाण, बाबा महाराज चाळक, दादा महाराज चौगुले, राधेश्याम महाराज चौगुले (प्रवचनकार), किसन महाराज चौधरी (प्रवचनकार), दत्तात्रेय महाराज जगताप, पाटीलबुवा जगताप, प्रमोद महाराज जगताप, महादेव महाराज जगताप, पुंडलिक महाराज जंगले-शास्त्री, यशवंत जनूफाले महाराज, मुकुंद जाटदेवळेकर, अशोक महाराज जाधव (आकुर्डीचे)(कीर्तन-प्रवचनकार), गोपाळ महाराज जाधव, वै. नागनाथबुवा जाधव (६३व्या वर्षी निधन : ३ एप्रिल, २०१४), डॉ. नारायण महाराज जाधव (कीर्तन/प्रवचनकार), निंबराज महाराज जाधव, भगवान महाराज जाधव, बाळासाहेब जाधव, गोपाळ महाराज जावळे (प्रवचनकार), जितेंद्रदास महाराज (प्रवचनकार), आदिनाथबुवा जुन्नरकर, हर्षदबुवा जोगळेकर, डॉ. अमृतदास महाराज जोशी, आनंदबुवा जोशी, प्रणव ऊर्फ ऋषिकेश जोशी(प्रवचनकार), कालिदास महाराज जोशी, चारुदत्तबुवा जोशी, नितीन जोशी (प्रवचनकार), मोहनबुवा जोशी (चऱ्होलीकर), वासुदेवबुवा जोशी, हरिभाऊ जोशी, गोरक्ष महाराज टाव्हरे (प्रवचनकार), ज्ञानेश्वर टेंभूकर, दत्तात्रेय महाराज टेमघरे, रमेश महाराज ढमाल, गोरक्षनाथ महाराज ढमाले, विष्णू महाराज ढेरंगे (प्रवचनकार), रामराव महाराज ढोक, रामदास महाराज धोबळे, संदीप महाराज डुंबरे, अर्जुन महाराज तनपुरे, बद्रीनाथ तनपुरे, ताजोद्दिन महाराज, सदानंद ताम्हणकर, नारायण महाराज तावरे, बापूसाहेब तुपे(कीर्तनकार व प्रवचनकार), रूपचंद महाराज दहीवदकर, मोहन दांडेकर, प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), राजेंद्र दहिभाते (प्रवचनकार), मामा उमेश महाराज दशरथे (प्रवचनकार), प्रकाश दामोदरे (प्रवचनकार), मामासाहेब दिघे(प्रवचनकार), विठ्ठल महाराज दिवेगावकर, बालयोगी हरिहर महाराज दिवेगांवकर (प्रवचनकार), डॉ. रामचंद्र देखणे, चंद्रशेखर देगलूरकर, चैतन्य महाराज देगलूरकर, प्रणव देव, नारायण महाराज देवडकर, ज्ञानेश्वर महाराज देवडे, चिन्मय देशपांडे, चंद्रकांत महाराज देशमुख, निवृत्ती महाराज देशमुख, डॉ. श्री.द. देशमुख (कोल्हापूर-मुरगूड येथील प्रवचनकार), कान्होबा महाराज देहूकर, गोविंददेवगिरी महाराज ऊर्फ किशोर व्यास (प्रवचनकार), रंगनाथबुवा धर्माधिकारी, श्याम धुमकेकर(?), विठ्ठल महाराज धोंड, संजय नाना धोंडगे, नाना महाराज नरडाणेकर, बापू महाराज नरवडे, प्रदीप नलावडे, शिवाजी महाराज नवल, विठ्ठल नाईकरे, नाझरकर महाराज(प्रवचनकार), हरिहरबुवा नातू, डॉ. नामदेवशास्त्री, शिवाजीमहाराज नारायणगडकर, स्वामी नारायणानंद सरस्वती (प्रवचनकार), कै. बबनराव नावडीकर, कैलास महाराज निकिते, चंद्रशेखर निलाखे (प्रवचनकार), विलासबुवा पटवर्धन, कोंडिबा महाराज पठारे (प्रवचनकार), भगवान महाराज पठारे (प्रवचनकार), विनायक महाराज परभणीकर, परमजितसिंग (शीख कीर्तनकार), अविनाशबुवा परांजपे, कौस्तुभबुवा परांजपे, संजय महाराज पाचपोर, अशोक पांचाळ, अनिल महाराज पाटील, जगन्नाथ महाराज पाटील, पुरुषोत्तम महाराज पाटील (कीर्तनकार/प्रवचनकार), लक्ष्मण महाराज पाटील, शांताराम महाराज पाटील (प्रवचनकार), शाहू महाराज पाटील (प्रवचनकार), हेमंत महाराज पाटील(आळंदीचे), रवी पाठक (प्रवचनकार), डॉ. सुदाम पानेगावकर, गणेश महाराज पारखी (प्रवचनकार), सोपान महाराज पारखी, योगिराजमहाराज पैठणकर, बी.के. प्रकाश (प्रवचनकार), आदिनाथ महाराज फपाळ, अर्जुन महाराज फलके, सोपान महाराज फुगे (प्रवचनकार), दिनकर महाराज बकाळ, मिलिंद बडवे, श्रेयस बडवे, आसाराम बढे, बडोदेकर, डॉ. मधुसूदन बागडे (प्रवचनकार), बारगळमहाराज, तुकाराम महाराज बुधवंत (आळंदीचे), वासुदेवबुवा बुरसे, जयवंत महाराज बोधले, प्रकाश महाराज बोधले (वारकरी मंडळाचे अध्यक्ष), सोपान महाराज बोंबले, तात्याबा महाराज बोरकर, संग्राम महाराज भंडारे (प्रवचनकार), किरण महाराज भागवत, ज्ञानेश्वर महाराज भांडे, भास्करगिरीमहाराज (देवगड), रामचंद्रबुवा भिडे, पंडित महाराज भुतेकर, सुनील भूमकर, किसनमहाराज भोईर, रामेश्वर भोजने, समाधान महाराज भोजेकर, रामदास भोयर गुरुजी. अक्षय महाराज भोसले, संतदास महाराज मनसुख (हे अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष आहेत!), वै. दादामहाराज मनमाडकर (प्रवचनकार), विलास महाराज महाजन (कीर्तनकार/प्रवचनकार), संभाजी महाराज मांजरे, संदीपबुवा मांडके, प्रा. जगन्नाथ माने(प्रवचनकार), नारायण महाराज मालपूरकर, होनराज मावळे (नारदीय बालकीर्तनकार), प्रभू महाराज माळी, बापू महाराज मिंडे, डॉ. पांडुरंग महाराज मिसाळ, सुदाम महाराज मुसळे (प्रवचनकार), अनंतशास्त्री मुळे (प्रवचनकार), प्रकाशबुवा मुळे व त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा मुळे गोंदीकर, योगीराजबुवा मुळे गोंदीकर, नंदकुमारबुवा मेहेंदळे, बळिराम महाराज मेहूणकर, अडव्होकेट मोघे (प्रवचनकार), खंडू महाराज मोरे (प्रवचनकार), बापूसाहेब मोरे (प्रवचनकार), वामन महाराज मोरे (कीर्तन-प्रवचनकार), ड!. सदानंद मोरे (प्रवचनकार), रामलिंग महाराज मोहिते (प्रवचनकार), मनोज यादव, श्रीहरी महाराज यादव, कैलास महाराज येवले (प्रवचनकार), इंद्रजित महाराज रसाळ (प्रवचनकार), चंद्रकांत महाराज देशमुख, माधव महाराज रसाळ, मच्छिंद्र महाराज राऊत, महादेव महाराज राऊत, राघवेंद्र महाराज, रामभाऊ महाराज राऊत(कीर्तन-प्रवचनकार), उद्धव महाराज राखुंडे, लेफ्टनन्ट कर्नल माधव रानडे (प्रवचनकार), रमेश रावेतकर, श्रीराम रामदासी, पोलीस तुकाराम महाराज रासकर, ज्ञानेश्वर महाराज रासकर, दीपकबुवा रास्ते (नारदीय), पंढरीनाथ महाराज रोकडे, गजानन महाराज लहुडकर, आदिनाथ महाराज लाड, कृष्णाजी महाराज लांबे, सुहास लिमये (प्रवचनकार), साखरचंद महाराज लोखंडे(प्रवचनकार), प्रताप महाराज लोळे, अतुल वझे, अनिल महाराज वने(कीर्तनकार), चंद्रकांत महाराज वांजळे (अहिरे गावचे), मच्छिंद्र महाराज वाडीभोकरकर, अ.श. वाडेकर (प्रवचनकार), विश्वनाथ महाराज वाडेकर, लालचंद महाराज वाळकीकर, विश्वंभर महाराज वाळके, साध्वी विश्वदर्शनाजी (जैन प्रवचनकार). किशोरजी व्यास ऊर्फ गोविंददेव गिरी(प्रवचनकार), शेखरबुवा व्यास, समाधान महाराज शर्मा, जंगले महाराज शास्त्री (अहमदनगरचे), रामकृष्ण महाराज शास्त्री, सोपान महाराज शास्त्री, पांडुरंग महाराज शितोळे, अर्जुन महाराज शिंदे, एकनाथ शिंदे, गणेश महाराज शिंदे, जयराम महाराज शिंदे, तुकाराम महाराज शिंदे (प्रवचनकार), बबन महाराज शिंदे, माउली महाराज शिंदे, संदीपान महाराज शिंदे, शिरवळकर, वामनानंद महाराज शिरसाट, डॉ. रविदास महाराज शिरसाट(कीर्तन-प्रवचनकार), भागोजी विश्राम शिवगण (ओझरे बुद्रुक-रामवाडी खडीकोळवण महाराज उर्फ-कोळू बुवा), दत्ताराव महाराज शिवनीकर, मारुती महाराज शेजाळ (प्रवचनकार), गोरक्षनाथ महाराज शेलार, बाळासाहेब शेवाळे, सद्‌गुरुदास महाराज (प्रवचनकार), स्वामी सत्यमित्रानंदगिरी (प्रवचनकार), एकनाथ महाराज सदगीर, श्रीराम सबनीस (प्रवचनकार), सिद्धेश्वर स्वामी (प्रवचनकार), परमहंस स्वामी वेदानंद सरस्वती (प्रवचनकार), अक्रूर महाराज साखरे, किसन महाराज साखरे, श्रीपाद साखळकर, दत्तात्रेय महाराज साठे, ज्ञानेश्वर महाराज साठे (प्रवचनकार), विनायक महाराज सातव (प्रवचनकार), दादा महाराज सातारकर, सुदाम महाराज सानप, दत्तात्रेय सावकार, देवीदास महाराज सावंत(प्रवचनकार), ज्ञानेश्वर महाराज सुडके, सुदर्शन महाराज, भिक्खू सुदस्सन (बौद्ध प्रवचनकार), सुधांशू महाराज (कीर्तनकार), मकरंदबुवा सुमंत, महावीर महाराज सूर्यवंशी (प्रवचनकार), आनंदा महाराज सूळ, गजानन महाराज सोनवणे, सोनाबुवा, अच्युत महाराज सोमण (प्रवचनकार), अच्युत महाराज सोवळे (प्रवचनकार), एकनाथ महाराज हगवणे (प्रवचनकार), हनुमान महाराज (प्रवचनकार), रवींद्र हरणे (प्रवचनकार), संदीपान महाराज हसेगावकर, दत्तात्रेय महाराज हळदे (आळंदीचे), रोहिदास महाराज हांडे, सदाशिव महाराज हिंगोलीकर, अशोक महाराज हुंबे, पंडित महाराज क्षीरसागर (आळंदी), पांडुरंग महाराज क्षीरसागर (प्रवचनकार), वगैरे.

स्त्री कीर्तनकार

महाराष्ट्रात अनेक स्त्री कीर्तनकार आहेत, त्यांपैकी काही अशा :-

  • ऊर्मिला अघोर
  • संगीता अनारसे
  • स्मिता आंजेगावकर
  • अश्विनीताई इनामदार
  • जयश्री उदास
  • माधुरी ओ‍क
  • शोभा करमासे (प्रवचनकार)
  • अंजली कऱ्हाडकर
  • मंगला कांबळे (कीर्तनकार, कथाकथनकार व प्रवचनकार)
  • निशिगंधा कुंटे (बालकीर्तनकार)
  • नलिनी कुलकर्णी
  • श्रद्धा कुलकर्णी
  • सायली कुलकर्णी
  • सुनीती केळकर
  • विनया कोल्हटकर
  • मंजुश्री खाडिलकर
  • रेशीम खेडकर
  • जयश्री गुप्ते (प्रवचनकार)
  • मोहना चितळे (प्रवचनकार)
  • शैलजा जतकर
  • डॉ. कल्याणी जोशी (प्रवचनकार)
  • मानसी जोशी (नारदीय कीर्तनकार)
  • मालती जोशी(प्रवचनकार)
  • अवंतिका टोळ
  • नीलिमा ताम्हनकर (नारदीय कीर्तनकार)
  • अनुराधा देशपांडे
  • कल्याणी नामजोशी (प्रवचनकार)
  • मृणाल नेरलेकर
  • संध्या पटवर्धन (प्रवचनकार)
  • रसिका परांजपे
  • सुनीता पवार (प्रवचनकार)
  • संपदा फडके (नारदीय कीर्तनकार)
  • अनुराधा बंगाळे
  • मानसी श्रेयस बडवे
  • सीमा बर्वे
  • ज्ञानेश्वरीदेवी बागूल
  • डॉ. माधवी महाजन (प्रवचनकार)
  • मांडके
  • रोहिणी माने - परांजपे
  • निवेदिता मेहेंदळे
  • संगीता व्यवहारे
  • पुष्पलताबाई रानडे (जन्म १९२०; मृत्यू ११-९-२०१०). यांव्या स्मरणार्थ पुरस्कार ठेवले आहेत.
  • शोभना रानडे
  • जयश्री लेंभे
  • आदिती वैद्य
  • डॉ. ॲना शूल्ट्झ
  • मानसी श्रेयस बडवे
  • प्रज्ञा वाळिंबे
  • संगीता श्रोत्री
  • मृदुला सबनीस (बाल कीर्तनकार)
  • मीराताई समाले
  • सर्वेश्वरी देवी (प्रवचनकार)
  • जयश्री सांगवीकर (प्रवचनकार)
  • सुप्रियाताई साठे
  • स्नेहलता साठे
  • वंदना साठ्ये
  • भगवतीबाई सातारकर
  • डॉ. अपर्णा साबणे (प्रवचनकार)
  • अश्विनी सोमण
  • स्मिता हरकळ (प्रवचनकार)


खानदेशातील स्त्री कीर्तनकार

अंजनाबाई पवार (नांदगाव), राधाताई महाराज (भोलाणे), प्रतिभाताई पाटील (सोनगीर), सुनीता महाराज (बुधगाव), मनीषा महाराज (गोंदूर), प्रतिभा सोनवणे (जवखेडे), वंदनाताई महाराज (चिमठाणे), उषाताई माळी (पाळधी) इत्यादी. आणि, आता (इ.स. २०१३ साली) हयात नसलेल्या माजलगावच्या जैतुनबी.

मराठवाड्यातील कीर्तनकार

मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील गोदावरी नदीच्या किनारी असणाऱ्या श्रीक्षेत्र गोंदीच्या मुळे घराण्याने कीर्तनाची परंपरा अनेक पिढ्यांपासून श्रद्धेने टिकवली आहे. कीर्तन केसरी श्री अच्युतबुवा मुळे गोंदीकर हे स्वातंत्र्यपूर्व काळात औंध जि . सातारा येथे श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांच्या कीर्तन महाविद्यालयात, खास कीर्तन शिकण्यासाठी, वयाच्या १०व्या वर्षी, पायी प्रवास करत गेले होते. अच्युतबुवांच्या या कलेचे जतन पुढे त्यांचे चिरंजीव प्रकाशबुवा मुळे यांनी केले. हैदराबाद नभोवाणी केंद्रावरून अच्युतबुवा मुळे यांची कीर्तने निजामकालीन राजवटीतही प्रसारित होत असत. आज प्रकाशबुवांची ही परंपरा त्यांचे चिरंजीव श्रीपादबुवा व योगिराजबुवा समर्थपणे चालवीत आहेत. गोंदीकर घराणे नारदीय, वारकरी, रामदासी या सर्वच पद्धतींची कीर्तनपरंपरा कुशलतेने सांभाळीत आहे. [ संदर्भ हवा ]

हेसुद्धा पहा