बहुरूपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(बहुरुपी या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

महाराष्ट्रातील लोककलांकारांपैकी एक. पूर्वीच्या काळी जेव्हा गांव-वस्त्यांवर करमणुकीचे पर्याय मर्यादित होते, तेव्हा हे कलाकार कुणाची तरी हुबेहूब नक्कल करून लोकांना रिझवत असत. हे बहुरूपी प्रामुख्याने फौजदार, हनुमान, शंकर यांचे वेश धारण करून गावभर फिरत. ती रूपे पाहून गावातील लोक त्यांना धान्य, पैसे वगैरे देत.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.