"भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
छो सांगकाम्या: 1 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:q234277 |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
{{साम्यवाद}} |
{{साम्यवाद}} |
||
== |
== पक्षाचे नेते == |
||
* [[हरकिशनसिंह सुरजित]] |
* [[हरकिशनसिंह सुरजित]] |
||
* [[सीताराम येचुरी]] |
* [[सीताराम येचुरी]] |
||
* [[सोमनाथ चॅटर्जी]] |
* [[सोमनाथ चॅटर्जी]] |
||
* [[प्रकाश |
* [[प्रकाश कारत]] (विद्यमान मुख्य सचिव) |
||
* [[वृंदा |
* [[वृंदा कारत]] |
||
* [[ज्योति बोशू]] |
* [[ज्योति बोशू]] |
||
* [[बिमान बोस]] |
* [[बिमान बोस]] |
||
* [[माणिक सरकार]] |
* [[माणिक सरकार]] |
||
* [[बुद्धदेब भट्टाचार्य]] |
* [[बुद्धदेब भट्टाचार्य]] |
||
* [[ |
* [[चित्तव्रत मजुमदार]] |
||
* [[व्ही. एस्. अच्युतानंदन]] |
* [[व्ही. एस्. अच्युतानंदन]] |
||
* [[एस्. रामचंद्रन पिल्लई]] |
* [[एस्. रामचंद्रन पिल्लई]] |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
* [[अनिल बिश्वास]] |
* [[अनिल बिश्वास]] |
||
या पक्षाची [[केरळ]] व [[पश्चिम बंगाल]] या राज्यात प्रभाव असून संयुक्त पुरोगामी |
या पक्षाची [[केरळ]] व [[पश्चिम बंगाल]] या राज्यात प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता. |
||
==मार्क्सवादी हिंसाचार== |
|||
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात. |
|||
१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि कॉंग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्याला कापून काढले. यानंतर तर सारे कॉंग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले. |
|||
==सत्ता आणि हिंसा== |
|||
==माकप आणि राष्ट्रवादी संघटना== |
|||
==माकप आणि मुस्लिम लीग== |
|||
==कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तांतरे== |
|||
==[[कार्ल मार्क्स]], अध्यात्म, [[स्टॅलिन]], [[माओ]] आणि [[पॉट पॉल]]== |
|||
==भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट== |
|||
==न्यायालयाचा निर्णय== |
|||
[[केरळ]]च्या [[कोझीकोड]] येथील स्थानिक न्यायालयाने बंडखोर मार्क्सवादी नेते टीपी चंद्रशेखरन यांच्या हत्येची सुनावणी करताना ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे (३ फेब्रुवारी २०१५). यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन नेते, कन्नूर जिल्ह्यातील पन्नूरचे समिती सदस्य पी.के. कुंजुनंदन, स्थानिक समितीचे सचिव के.सी. रामचंद्रन आणि शाखा सचिव टी. मनोज यांचा समावेश आहे. |
|||
४ मे २०१२ रोजी रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पार्टीचे नेते टी.पी. चंद्रशेखरन यांची केलेली क्रूर हत्या म्हणजे ‘सुनियोजित राजकीय हत्या’ असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ’टी.पी. चंद्रशेखरन यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढत होती. केवळ हिंसेवरच विश्वास असलेले मार्क्सवादी ही बाब पचवू शकले नाहीत’ असे न्यायाधीश म्हणाले.. |
|||
(अपूर्ण) |
|||
{{भारतीय राजकीय पक्ष}} |
{{भारतीय राजकीय पक्ष}} |
१५:४६, १८ फेब्रुवारी २०१५ ची आवृत्ती
साम्यवाद |
पक्षाचे नेते
- हरकिशनसिंह सुरजित
- सीताराम येचुरी
- सोमनाथ चॅटर्जी
- प्रकाश कारत (विद्यमान मुख्य सचिव)
- वृंदा कारत
- ज्योति बोशू
- बिमान बोस
- माणिक सरकार
- बुद्धदेब भट्टाचार्य
- चित्तव्रत मजुमदार
- व्ही. एस्. अच्युतानंदन
- एस्. रामचंद्रन पिल्लई
- आर्. उमानाथ
- अनिल बिश्वास
या पक्षाची केरळ व पश्चिम बंगाल या राज्यात प्रभाव असून हा पक्ष भारत सरकारच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचा सदस्य होता.
मार्क्सवादी हिंसाचार
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकप) या नावाने भारतात ओळखला जाणारा हा पक्ष हिंसेचे समर्थन करणारा पक्ष आहे, असे आरोप त्यांच्यावर सतत होत असतात.
१९८० च्या दशकात माकपची कामगार संघटना ‘सीटू’ आणि कॉंग्रेसच्या ‘इंटक’ या संस्थांच्या केरळमधील कार्यकर्त्यांमध्ये तेथील वेलदोड्याच्या बागांमधील रोजगाराच्या मुद्यावरून नेहमीच मारामार्या होत. असे म्हणतात की, माकपसाठी हत्या ही नवीन गोष्ट नाही. माकपने ८० च्या दशकात १३ कॉंग्रेस कार्यकर्त्यांची हत्या केली होती. सन १९८२ मध्ये एकाला गोळी घालून ठार केले, दुसर्याला बेदम मारहाण करून ठार मारून टाकले आणि तिसर्याला कापून काढले. यानंतर तर सारे कॉंग्रेसी पळून गेले होते आणि नंतर ते माकपच्या परवानगीनेच परतू शकले.
सत्ता आणि हिंसा
माकप आणि राष्ट्रवादी संघटना
माकप आणि मुस्लिम लीग
कम्युनिस्ट पक्ष आणि सत्तांतरे
कार्ल मार्क्स, अध्यात्म, स्टॅलिन, माओ आणि पॉट पॉल
भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट
न्यायालयाचा निर्णय
केरळच्या कोझीकोड येथील स्थानिक न्यायालयाने बंडखोर मार्क्सवादी नेते टीपी चंद्रशेखरन यांच्या हत्येची सुनावणी करताना ११ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे (३ फेब्रुवारी २०१५). यांत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन नेते, कन्नूर जिल्ह्यातील पन्नूरचे समिती सदस्य पी.के. कुंजुनंदन, स्थानिक समितीचे सचिव के.सी. रामचंद्रन आणि शाखा सचिव टी. मनोज यांचा समावेश आहे.
४ मे २०१२ रोजी रिव्होल्युशनरी मार्क्सवादी पार्टीचे नेते टी.पी. चंद्रशेखरन यांची केलेली क्रूर हत्या म्हणजे ‘सुनियोजित राजकीय हत्या’ असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. ’टी.पी. चंद्रशेखरन यांच्या पक्षाची लोकप्रियता वेगाने वाढत होती. केवळ हिंसेवरच विश्वास असलेले मार्क्सवादी ही बाब पचवू शकले नाहीत’ असे न्यायाधीश म्हणाले..
(अपूर्ण)