Jump to content

सीताराम येचुरी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सीताराम येचुरी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
दिलेले नावSitaram संपादन
जन्म तारीख१२ ऑगस्ट 1952 संपादन
जन्मस्थानचेन्नई संपादन
मृत्यू तारीख१२ सप्टेंबर 2024 संपादन
मृत्यूस्थानअखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था, दिल्ली संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदराज्यसभा सदस्य संपादन
शिक्षण घेतलेली संस्थादिल्ली विद्यापीठ, सेंट स्टीफ़न कॉलेज, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, All Saints High School, Nizam College संपादन
राजकीय पक्षाचा सभासदभारतीय कम्युनिस्ट पक्ष संपादन

सीताराम येचुरी (१२ ऑगस्ट, १९५२ - १२ सप्टेंबर, २०२४)[] हे भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे सचिव होते. १९ एप्रिल २०१५ रोजी त्यांची या पदावर नियुक्ती झाली होती.

सीतराम येचुरी एक लेखकही आहेत. त्यांनी लिहिलेली इंग्रजी पुस्तके :-

  • Caste and Class in Indian Politics Today
  • Communalism vs. Secularism
  • घृणा की राजनीति (हिंदी)
  • Left Hand Drive : Concrete Analysis of Concrete Conditions
  • Modi Government : New Surge of Communalism
  • Oil Pool Deficit Or Cesspool of Deceit
  • Pseudo Hinduism Exposed : Saffron Brigade's Myths and Reality
  • Socialism in a Changing World
  • What is This Hindu Rashtra? : On Golwalkar's Fascistic Ideology and the Saffron Brigade's Practice

संपादित पुस्तके

[संपादन]

येचुरी यांनी संपादित केलेली पुस्तके पुढील प्रमाणे आहेत.[ संदर्भ हवा ]

  • Global Economic Crisis : A Marxist Perspective
  • The Great Revolt A Left Appraisal
  • People's Diary of Freedom Struggle

संदर्भ

[संपादन]
  1. "Sitaram Yechury, CPI(M) general secretary, passes away". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2024-09-12. 2024-09-12 रोजी पाहिले.