"पहिले महायुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छो →इ.स. १९१४ |
No edit summary |

ओळ ६९: | ओळ ६९: | ||
== घटनानुक्रम == |
== घटनानुक्रम == |

===इ.स. १९१२=== |
===इ.स. १९१२=== |

'''[[ऑक्टोबर]]''' - [[पहिले बाल्कन युद्ध|पहिल्या बाल्कन युद्धाची]] |
'''[[ऑक्टोबर]]''' - [[पहिले बाल्कन युद्ध|पहिल्या बाल्कन युद्धाची]] सुरुवात |

===इ.स.१९१३=== |
===इ.स.१९१३=== |

'''[[जून]] - [[दुसरे बाल्कन युद्ध]] |
'''[[जून]] - [[दुसरे बाल्कन युद्ध]] |

ओळ ७६: | ओळ ७६: | ||
'''[[जुलै]]''' - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. [[तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक|फ्रान्स]], [[जर्मन साम्राज्य]] व [[रशियन साम्राज्य|रशिया]] यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.

'''[[जुलै]]''' - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. [[तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक|फ्रान्स]], [[जर्मन साम्राज्य]] व [[रशियन साम्राज्य|रशिया]] यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.

'''[[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]]''' - प्रशियाने [[रशियन साम्राज्य|रशिया]] व [[तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक|फ्रान्स]]वर युद्धाची घोषणा केली. व [[बेल्जियम]]वर हल्ला केला. [[ब्रिटिश साम्राज्य]] यामुळे युद्धात ओढले गेले.

'''[[ऑगस्ट महिना|ऑगस्ट]]''' - प्रशियाने [[रशियन साम्राज्य|रशिया]] व [[तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक|फ्रान्स]]वर युद्धाची घोषणा केली. व [[बेल्जियम]]वर हल्ला केला. [[ब्रिटिश साम्राज्य]] यामुळे युद्धात ओढले गेले.

'''[[सप्टेंबर]]''' - [[मार्न नदी]] येथे प्रशियाला ब्रिटिश व |
'''[[सप्टेंबर]]''' - [[मार्न नदी]] येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.

'''[[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]]''' - [[ओस्मानी साम्राज्य]] प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.

'''[[ऑक्टोबर महिना|ऑक्टोबर]]''' - [[ओस्मानी साम्राज्य]] प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.

=== इ.स. १९१५ === |
=== इ.स. १९१५ === |

'''[[एप्रिल महिना|एप्रिल]]''' - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच [[रासायनिक युद्ध|विषारी वायूचा]] वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा |
'''[[एप्रिल महिना|एप्रिल]]''' - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच [[रासायनिक युद्ध|विषारी वायूचा]] वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

'''[[मे]]''' - [[इटलीचे राज्य|इटली]] दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.

'''[[मे]]''' - [[इटलीचे राज्य|इटली]] दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.

=== इ.स. १९१६ === |
=== इ.स. १९१६ === |

'''[[फेब्रुवारी]]''' - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला |
'''[[फेब्रुवारी]]''' - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.

'''[[मे]]''' - |
'''[[मे]]''' - जटलँडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.

'''[[जुलै]]''' '''ते''' '''[[नोव्हेंबर]]''' - सोमच्या युद्धात प्रथमच [[रणगाडा|रणगाड्याचा]] वापर करण्यात आला.

'''[[जुलै]]''' '''ते''' '''[[नोव्हेंबर]]''' - सोमच्या युद्धात प्रथमच [[रणगाडा|रणगाड्याचा]] वापर करण्यात आला.

=== इ.स. १९१७ === |
=== इ.स. १९१७ === |

'''[[एप्रिल महिना|एप्रिल]]''' - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.

'''[[एप्रिल महिना|एप्रिल]]''' - [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.

'''[[जुलै]]''' '''ते''' '''[[नोव्हेंबर]]''' - |
'''[[जुलै]]''' '''ते''' '''[[नोव्हेंबर]]''' - पास्सकेन्नडायलचे युद्ध.

=== इ.स. १९१८ === |
=== इ.स. १९१८ === |

ओळ १३७: | ओळ १३७: | ||
== पार्श्वभूमी == |
== पार्श्वभूमी == |

[[चित्र:Franz ferdinand.jpg|thumb|200px|ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक |
[[चित्र:Franz ferdinand.jpg|thumb|200px|ऑस्ट्रियाचा आर्चड्यूक प्रान्सिस फर्डिनांड]] |

२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस [[आर्चड्यूक |
२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस [[आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड]] याची [[सर्बिया]]त हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व [[ऑस्ट्रिया-हंगेरी|ऑस्ट्रिया-हंगेरीने]] सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा [[रशियन साम्राज्य]] सर्बियाच्या मदतीस धावून आले. [[प्रशिया]]ने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि [[बेल्जियम]] व [[तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक|फ्रान्स]]वर हल्ला केला. यामुळे [[ब्रिटिश साम्राज्य|ब्रिटिश साम्राज्याने]] प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. |

== युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध == |
== युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध == |

ओळ १४९: | ओळ १४९: | ||
=== पासंडालेची लढाई === |
=== पासंडालेची लढाई === |

{{मुख्य लेख|पासंडालेची लढाई}} |
{{मुख्य लेख|पासंडालेची लढाई}} |

जुलै [[इ.स. १९१७]]मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा |
जुलै [[इ.स. १९१७]]मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला. या खेपेस ३ [[लाख]] सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही. |

=== वेर्डनची लढाई === |
=== वेर्डनची लढाई === |

{{मुख्य लेख|वेर्डनची लढाई}} |
{{मुख्य लेख|वेर्डनची लढाई}} |

वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. [[वेर्डन]] शहराच्या उत्तरेला |
वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. [[वेर्डन]] शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली. |

=== विमी ब्रिजची लढाई === |
=== विमी ब्रिजची लढाई === |

ओळ १६१: | ओळ १६१: | ||
== लष्करभरती == |
== लष्करभरती == |

युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण |
युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली. |

{| class="wikitable" |
{| class="wikitable" |

|+देशानुसार सैन्य |
|+देशानुसार सैन्य |

ओळ १९४: | ओळ १९४: | ||
युद्धाच्या सुरुवातीला [[जर्मन साम्राज्य|प्रशिया]] व [[रशियन साम्राज्य]] यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला. |
युद्धाच्या सुरुवातीला [[जर्मन साम्राज्य|प्रशिया]] व [[रशियन साम्राज्य]] यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला. |

=== मासुरियन तलावाची लढाई === |

''मुख्य लेख:[[मासुरियन तलावाची पहिली लढाई]], [[मासुरियन तलावाची दुसरी लढाई]]''

''मुख्य लेख:[[मासुरियन तलावाची पहिली लढाई]], [[मासुरियन तलावाची दुसरी लढाई]]''

* '''मासुरियन तलावाची पहिली लढाई'''

* '''मासुरियन तलावाची पहिली लढाई'''

प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.

प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.

* '''मासुरियन तलावाची दुसरी लढाई'''

* '''मासुरियन तलावाची दुसरी लढाई'''

केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर |
केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..

=== रशियन क्रांती === |
=== रशियन क्रांती === |

ओळ २३२: | ओळ २३२: | ||
==== रणगाडा ==== |
==== रणगाडा ==== |

[[चित्र:British Mark V (male) tank.jpg|300px|left|मार्क ५ रणगाडा]] |
[[चित्र:British Mark V (male) tank.jpg|300px|left|मार्क ५ रणगाडा]] |

ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य [[ |
ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य [[मशीनगन]]ने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे. |

==== विमान ==== |
==== विमान ==== |

युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर [[ |
युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर [[मशीनगन]]ने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते. |

==== मशीन गन ==== |
==== मशीन गन ==== |

[[मशीनगन]]मुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते. |

== आरमारी युद्ध == |
== आरमारी युद्ध == |

युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत [[क्रुझर]] नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या [[रॉयल नेव्ही]]ने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले. |
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत [[क्रुझर]] नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या [[रॉयल नेव्ही]]ने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले. |

युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने [[प्रशियाची नाविक नाकेबंदी]] केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरुंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी |
युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने [[प्रशियाची नाविक नाकेबंदी]] केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरुंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे. |

इ.स. १९१६ साली झालेली [[जुटलँडची लढाई]] पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रात]] लढली गेली. |
इ.स. १९१६ साली झालेली [[जुटलँडची लढाई]] पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात [[उत्तर समुद्र|उत्तर समुद्रात]] लढली गेली. |

== युद्धाचे परिणाम == |
== युद्धाचे परिणाम == |

इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे [[प्रशिया|प्रशियन साम्राज्य]] [[ऑस्ट्रिया-हंगेरी|ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य]] [[ओस्मानी साम्राज्य]] व [[रशियन साम्राज्य]] ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.

इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे [[प्रशिया|प्रशियन साम्राज्य]], [[ऑस्ट्रिया-हंगेरी|ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य]], [[ओस्मानी साम्राज्य]] व [[रशियन साम्राज्य]] ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.

१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते. |
१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते. |

==पहिल्या महायुद्धावरील मराठी पुस्तके== |

* पहिले महायुद्ध (लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे) |

* पहिले महायुद्ध : का झाले? कसे झाले? (लेखक : पंढरीनाथ सावंत) |

* युद्धस्य कथा रम्या (आगामी -लेखक : माणिक वाळेकर) |

{{कॉमन्स वर्ग|World War I|{{लेखनाव}}}} |
{{कॉमन्स वर्ग|World War I|{{लेखनाव}}}} |
१५:४२, २० ऑक्टोबर २०१४ ची आवृत्ती
वरून सव्य पद्धतीने: पश्चिम आघाडीवरील खंदक, खंदक ओलांडताना ब्रिटिश मार्क ४ रणगाडे, दार्दानेल्लेच्या लढाईत पाणसुरुंगास धडकून एचएमएस इर्रेझिस्टिबल हे रॉयल नेव्हीचे लढाऊ जहाज बुडताना, गॅस-मुखवटे घालून व्हिकर्स मशीनगन चालवणारे सैनिक, जर्मन आल्बाट्रोस डी.३ जोडपंखी विमाने
दिनांक | इ.स. १९१४ - इ.स. १९१८ (युद्धबंदी) २८ जून, इ.स. १९१९ रोजी घडलेला व्हर्सायचा तह |

स्थान | युरोप, आफ्रिका, मध्यपूर्व, प्रशांत महासागरी बेटे, चीन & उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका |
परिणती | दोस्त राष्ट्रांचा विजय

पहिले महायुद्ध हे इ.स. १९१४ ते इ.स. १९१८ दरम्यान झालेले जागतिक युद्ध होते. हे युद्ध मुख्यतः युरोपातील दोस्त राष्ट्रे (फ्रान्स, रशियन साम्राज्य, युनायटेड किंग्डम व नंतर इटली व अमेरिकेची संयुक्त संस्थाने) व केंद्रवर्ती सत्ता (ऑस्ट्रिया-हंगेरी, प्रशिया (वर्तमान जर्मनी), बल्गेरिया, ओस्मानी साम्राज्य यांच्या दरम्यान झाले. यात दोस्त राष्ट्रांचा विजय झाला.
घटनानुक्रम
इ.स. १९१२
ऑक्टोबर - पहिल्या बाल्कन युद्धाची सुरुवात
इ.स.१९१३
इ.स. १९१४
जून - ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड याची सर्बियामध्ये हत्या झाली. हा ऑस्ट्रिया-हंगेरीचा वारसदार होता.
जुलै - ऑस्ट्रिया-हंगेरी ने याचा प्रतिकार म्हणून सर्बियावर हल्ला केला. फ्रान्स, जर्मन साम्राज्य व रशिया यांनी युद्धासाठी सैन्य सज्ज केले.
ऑगस्ट - प्रशियाने रशिया व फ्रान्सवर युद्धाची घोषणा केली. व बेल्जियमवर हल्ला केला. ब्रिटिश साम्राज्य यामुळे युद्धात ओढले गेले.
सप्टेंबर - मार्न नदी येथे प्रशियाला ब्रिटिश व फ्रेन्चांनी रोखले.
ऑक्टोबर - ओस्मानी साम्राज्य प्रशियाच्या बाजूने युद्धात उतरले.
इ.स. १९१५
एप्रिल - प्रशियाने य्प्रेस येथे प्रथमच विषारी वायूचा वापर केला. गल्लीपोल्ली द्वीपकल्पावर हल्ला करून दोस्त राष्ट्रांनी ओस्मानी साम्राज्याला युद्धाबाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
मे - इटली दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
इ.स. १९१६
फेब्रुवारी - प्रशियाने फ्रान्सचा वेर्डन हा किल्ला १० महिने युद्ध करून घेतला.
मे - जटलँडच्या युद्धात ब्रिटन व जर्मनीच्या नौका लढल्या.
जुलै ते नोव्हेंबर - सोमच्या युद्धात प्रथमच रणगाड्याचा वापर करण्यात आला.
इ.स. १९१७
एप्रिल - अमेरिका युद्धात दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उतरले.
जुलै ते नोव्हेंबर - पास्सकेन्नडायलचे युद्ध.
इ.स. १९१८
मार्च - प्रशिया व रशिया यांनी ब्रेस्ट-लिटोव्हस्क येथे युद्धबंदी केली. प्रशियाने पश्चिमेकडे जबरदस्त आघाडी घेतली.
जुलै - प्रशियाची घोडदौड थांबली.
ऑगस्ट - अमेरिकेच्या मदतीने दोस्त राष्ट्रे जर्मनीच्या सीमेपार गेली.
ऑक्टोबर - इटलीने ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. ऑस्ट्रिया-हंगेरी व ओस्मानी साम्राज्याने शांततेची मागणी केली.
नोव्हेंबर - प्रशिया व दोस्त राष्ट्रे यांनी युद्धबंदी केली.
इ.स. १९१९
युद्धमान पक्ष
दोस्त राष्ट्रे
कंसात राष्ट्रे युद्धात सहभागी झाली तो दिवस
- बेल्जियम (४ ऑगस्ट १९१४)
- ब्राझील (२६ ऑक्टोबर १९१७)
- ब्रिटिश साम्राज्य (४ ऑगस्ट १९१४)
- चीन (१४ ऑगस्ट १९१४)
- कोस्टा रिका (२३ मे १९१८)
- क्यूबा (७ एप्रिल १९१७)
- फ्रान्स (३ ऑगस्ट १९१४)
- ग्रीस (२ जुलै १९१७)
- ग्वातेमाला (२३ एप्रिल १९१८)
- हैती (१२ जुलै १९१८)
- होंडुरास (१९ जुलै १९१८)
- इटली (२३ मे १९१५)
- जपान (२३ ऑगस्ट १९१४)
- लायबेरिया (४ ऑगस्ट १९१७)
- मोंटेनेग्रो (५ ऑगस्ट १९१४)
- निकाराग्वा (८ मे १९१८)
- पनामा (७ एप्रिल १९१७)
- पोर्तुगाल (९ मार्च १९१६)
- रोमानिया (२७ ऑगस्ट १९१६)
- रशिया (१ ऑगस्ट १९१४)
- सान मारिनो (३ जून १९१५)
- सर्बिया (२८ जुलै १९१४)
- सयाम (थायलंड) (२२ जुलै १९१७)
- अमेरिकेची संयुक्त संस्थाने (६ एप्रिल १९१७)
केंद्रवर्ती सत्ता
- ऑस्ट्रिया-हंगेरी (२८ जुलै १९१४)
- बल्गेरीया (१४ ऑक्टोबर १९१५)
- प्रशिया (१ ऑगस्ट १९१४)
- ओस्मानी साम्राज्य (३१ ऑक्टोबर १९१४)
पार्श्वभूमी
२८ जून, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रियाच्या राजपदाचा वारस आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड याची सर्बियात हत्या झाली. या खुनाच्या कारस्थानासाठी सर्बियास जबाबदार ठरवण्यात आले व ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियावर आक्रमण केले. तेव्हा रशियन साम्राज्य सर्बियाच्या मदतीस धावून आले. प्रशियाने ऑस्ट्रियाचा पक्ष घेतला आणि बेल्जियम व फ्रान्सवर हल्ला केला. यामुळे ब्रिटिश साम्राज्याने प्रशियाविरुद्ध युद्ध पुकारले.
युरोपाच्या पश्चिम आघाडीवरील युद्ध
प्रशियाला बेल्जियम जिंकून फ्रान्समध्ये घुसायचे होते व त्यानंतर पॅरिस जिंकून फ्रान्सचा पाडाव करायचा होता. पण मार्ने नदीच्या युद्धात फ्रान्सने प्रशियाला रोखले.
सोमची लढाई
१ जुलै, इ.स. १९१६ रोजी दोस्त राष्ट्रांनी सोम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा प्रयत्न केला. चार महिन्यांच्या युद्धानंतर दोस्तांचे सैन्य केवळ ८ किलोमीटर खोल पोचू शकले. या लढाईत १० लाख बळी पडले.
पासंडालेची लढाई
जुलै इ.स. १९१७मध्ये दोस्त राष्ट्रांनी पासंडाले, बेल्जियम येथे प्रशियाशी लढून प्रशियन सीमा ओलांडण्याचा पुन्हा प्रयत्न केला. या खेपेस ३ लाख सैनिक मृत्युमुखी पडले. परंतु या लढाईतून दोस्तांच्या पदरी फारसे काहीही पडले नाही.
वेर्डनची लढाई
वेर्डनची लढाई ही पहिल्या महायुद्धातील एक मोठी लढाई होती. प्रशिया व फ्रान्सच्या सैन्यांमध्ये ही लढाई झाली. २१ फेब्रुवारी ते १८ डिसेंबर १९१६ या कालावधीत ही लढाई झाली. वेर्डन शहराच्या उत्तरेला टेकड्यांमध्ये ही लढाई झाली.
विमी ब्रिजची लढाई
विमी ब्रिजची लढाई फ्रान्सच्या नोर-पा-द-कॅले या प्रदेशात लढली गेली. ब्रिटन व प्रशियामध्ये ही लढाई झाली. ९ ते १२ एप्रिल १९१७ या कालावधीत ही लढाई झाली.
लष्करभरती
युद्ध सुरू झाले तेव्हा नेहमीच्या सैनिकांना युद्धावर पाठवण्यात आले. पण सैनिकांचे मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने सक्तीची लष्करभरती करण्यात आली.
देश | सैनिकांची संख्या |

रशियन साम्राज्य | १,२०,००,००० |
प्रशिया | १,१०,००,००० |
ब्रिटिश साम्राज्य | ८९,०४,४६७ |
तिसरे फ्रेंच प्रजासत्ताक | ८४,१०,००० |
साचा:देश माहिती ऑस्ट्रिया-हंगेरी | ७८,००,००० |
अमेरिका | ४३,५५,००० |
युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध
युरोपाच्या पूर्व आघाडीवरील युद्ध मुख्यतः प्रशिया, ऑस्ट्रिया-हंगेरी व रशिया या देशांमध्ये झाले. हे युद्ध पश्चिम आघाडीकडील युद्धापेक्षा भयानक होते. येथील युद्ध मुख्यतः उघड्या मैदानात खेळले गेले. इ.स. १९१४ साली ओस्मानी साम्राज्याने रशियावर हल्ला केल्यानंतर युद्ध आशिया खंडापर्यंत पोहोचले. ओस्मानी साम्राज्याने सीरिया व पॅलेस्टाईनवर हल्ला चढवण्याची धमकी दिली, तेव्हा ब्रिटिश साम्राज्याने इजिप्तमधील आपले सैन्य सीरिया व पॅलेस्टाईन भूप्रदेशांत उतरवले.
टानेन्नबर्गची लढाई
मुख्य लेख:टानेन्नबर्गची लढाई
युद्धाच्या सुरुवातीला प्रशिया व रशियन साम्राज्य यांमध्ये ही लढाई झाली. २६ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट १९१४ यांदरम्यान ही लढाई झाली. यात रशियाचे ४,१६,००० सैन्य मृत्युमुखी पडले व प्रशियाचा विजय झाला.
मासुरियन तलावाची लढाई
मुख्य लेख:मासुरियन तलावाची पहिली लढाई, मासुरियन तलावाची दुसरी लढाई
- मासुरियन तलावाची पहिली लढाई
प्रशियाने ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशियाचे सैन्य माघार घेऊ लागले.
- मासुरियन तलावाची दुसरी लढाई
केंद्रवर्ती सत्तांनी ही लढाई सुरू केली होती. यामुळे रशिया युद्धाबाहेर गेला..
रशियन क्रांती
मुख्य लेख:रशियन क्रांती (१९०७)
१९१६ साली ब्रुसिलोव्हमध्ये विजय मिळवूनही रशियात सरकार विरोधी असंतोष वाढत होता. झारची राजवट नावापुरती होती. खरी सत्ता महाराणी अलेक्झांड्रा हिच्या व ग्रिगोरी रास्पुतिन याच्या हातात होती. असंतोष वाढत गेल्यावर ग्रिगोरी रास्पुतिन याचा १९१६ च्या अखेरीस खून करण्यात आला.
मार्च १९१७ साली, पेट्रोग्राडमध्ये झारविरुद्ध निदर्शने करण्यात आली. यामुळे झारने सिंहासनाचा त्याग केला व एक कमकुवत हंगामी सरकार स्थापण्यात आले. या गोंधळात आघाडीवरचे लष्कर निकामी ठरले.
हंगामी सरकारबद्दलचा असंतोष वाढत असतानाच व्लादिमिर इलिच लेनिनच्या बोलशेव्हिक पक्षाची ताकद व लोकप्रियता वाढत होती. लेनिनने सरकारला युद्ध थांबवण्याची मागणी केली. बोल्शेव्हिकांनी केलेला सशस्त्र उठाव यशस्वी ठरला. लेनिनने लगेच प्रशियाला युद्ध थांबवण्याची मागणी केली. ही मागणी प्रशियाला पटली नाही. नंतर ब्रेस्ट-लिटोव्हस्क चा तह झाला. यानुसार फिनलँड, बाल्टिक देश, पोलंड व युक्रेन केंद्रवर्ती सत्तांना देण्यात आले.
आफ्रिकेतील युद्ध
आफ्रिका खंडात प्रशिया, फ्रान्स व युनायटेड किंग्डम इत्यादी युरोपीय देशांच्या वसाहती होत्या. पहिल्या महायुद्धात या वसाहतींमध्ये लढाया होत असत. ७ ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी फ्रान्स व ब्रिटनने प्रशियाच्या आधिपत्याखालील टोगोलँड जिंकून घेतले. १० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जर्मन नैर्ऋत्य आफ्रिकेतील प्रशियाचे सैन्य दक्षिण आफ्रिकेत शिरले.
आशिया व प्रशांत महासागर क्षेत्रातील युद्ध
न्यू झीलंडने जर्मन सामोआ (वर्तमान सामोआ) ३० ऑगस्ट, इ.स. १९१४ रोजी जिंकून घेतले. ११ सप्टेंबर, इ.स. १९१४ रोजी ऑस्ट्रेलियाने जर्मन न्यू गिनीच्या न्यू ब्रिटन बेटावर हल्ला केला.
दक्षिणेकडील युद्ध
बाल्कन युद्ध
रशियाविरुद्ध लढत असल्यामुळे ऑस्ट्रीया-हंगेरीने स्वतःचे एक तृतीयांश सैन्य सर्बियात घुसवले व सर्बियाची राजधानी बेलग्रेड जिंकून घेतली. कोलुबाराच्या लढाईत सर्बियाने यशस्वीपणे ऑस्ट्रिया-हंगेरीला हरवले. यामुळे १९१४ च्या शेवटी ऑस्टिया-हंगेरीचे सैन्य सर्बियातून परतले.
नवीन डावपेच
पहिल्या महायुद्धाआधीचे सैनिकी डावपेच व युद्धतंत्रे पहिल्या महायुद्धात निष्फळ ठरली. यामुळे नवीन डावपेच शोधणे आवश्यक ठरले. कुंपणासाठीच्या काटेरी तारा, आधुनिक तोफखाना, मशीन गन यांमुळे खुल्या मैदानात लढणे कठीण झाले. प्रशियाने प्रथमच विषारी वायू वापरला, व या घटनेनंतर सर्वच राष्ट्रांची सैन्ये विषारी वायूंचा वापर करू लागली.
युद्धकाळात नवीन शस्त्रे व युद्धसाहित्य शोधण्याकडे दोन्ही बाजूंचा कल होता. रणगाडे हे यांतील ठळक उदाहरण होय. ब्रिटन व फ्रान्स या राष्ट्रांनी प्रथमच रणगाडे वापरले. प्रशियाने दोस्त सैन्यांकडून जप्त केलेले रणगाडे व स्वतःचे काही रणगाडे, यांचा वापर युद्धात केला.
मार्ने नदीच्या पहिल्या लढाईनंतर दोस्त राष्ट्रांच्या व केंद्रवर्ती सत्तांच्या सैन्यांनी मोठ्या प्रमाणावर युद्धाभ्यास सुरू केला.
नवीन शस्त्रे
रणगाडा
ब्रिटिशांनी या युद्धात रणगाड्याचा शोध लावला. खंदकापलीकडे जाण्यासाठी रणगाड्याचा शोध लावला गेला. रणगाड्यात बसलेले सैन्य मशीनगनने शत्रूवर हल्ला करत असे व शत्रूसैन्यापलीकडे जात असे.
विमान
युद्धात विमानाचा वापर पहिल्या महायुद्धात करण्यात आला. तत्कालीन विमानांमध्ये एक वैमानिक व एक बंदुकधारी सैनिक बसू शके. बंदुकधाऱ्याचे काम शत्रूवर मशीनगनने गोळीबार करणे व बॉम्बगोळ्याचा भडिमार करणे हे होते.
मशीन गन
मशीनगनमुळे पहिले महायुद्ध इतर युद्धांपेक्षा प्राणघातक ठरले. या बंदुकीमुळे सतत गोळ्या झाडणे शक्य होते.
आरमारी युद्ध
युद्धाच्या सुरुवातीच्या काळात प्रशियाने जगभरातील समुद्रांत क्रुझर नौका तैनात केल्या होत्या. यांतील काही क्रुझर नौका दोस्त राष्ट्रांच्या व्यापारी जहाजांना उपद्रव देऊ लागल्या. यामुळे ब्रिटनच्या रॉयल नेव्हीने पद्धतशीरपणे क्रुझर नौकांचे पारिपत्य केले.
युद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटनने प्रशियाची नाविक नाकेबंदी केली. हे तंत्र भलतेच परिणामकारक ठरले, यामुळे प्रशियाची सैनिकी नाकेबंदी झाली. आंतरराष्ट्रीय नियमांनुसार हे डावपेच चुकीचे होते. ब्रिटनने समुद्रात पाणसुरुंग पेरून ठेवले पण त्यामुळे शत्रुनौकांसह तटस्थांच्या नौकांसही हानी पोहचे.
इ.स. १९१६ साली झालेली जुटलँडची लढाई पहिल्या युद्धातील सर्वांत मोठी लढाई होती. ही लढाई ३१ मे, इ.स. १९१६ ते १ जून, इ.स. १९१६ या कालखंडात उत्तर समुद्रात लढली गेली.
युद्धाचे परिणाम
आरोग्य व आर्थिक परिणाम
इतर कोणत्याही युद्धाचे परिणाम या युद्धाएवढे मोठे नव्हते. या युद्धामुळे प्रशियन साम्राज्य, ऑस्ट्रिया-हंगेरीयन साम्राज्य, ओस्मानी साम्राज्य व रशियन साम्राज्य ही साम्राज्ये नामशेष झाली. बेल्जियम व सर्बिया ही राष्ट्रांना भरपूर हानी पोहोचली होती. फ्रान्सचे १४ लाख सैनिक या युद्धात मृत्युमुखी पडले, रशिया व प्रशियाचे जवळपास एवढेच सैन्य मरण पावले.
१९१४ ते १९१८ या काळात ८० लाख सैनिक युद्धात मृत्यू पावले, ७० लाख कायमचे जायबंदी झाले, तर १.५ कोटी सैनिक जखमी झाले. प्रशियातील १५.१%, ऑस्ट्रिया-हंगेरीतील १७.१% व फ्रान्समधील १०.५% पुरुष मृत्युमुखी पडले. ७,५०,००० प्रशियन नागरिक ब्रिटनने केलेल्या नाकाबंदीत उपासमारीने मेले. युद्धसमाप्तीच्या काळात १ लाख नागरिक लेबेनानमध्ये दुष्काळामुळे मृत्युमुखी पडले होते.
पहिल्या महायुद्धावरील मराठी पुस्तके
- पहिले महायुद्ध (लेखक : गजानन भास्कर मेहेंदळे)
- पहिले महायुद्ध : का झाले? कसे झाले? (लेखक : पंढरीनाथ सावंत)
- युद्धस्य कथा रम्या (आगामी -लेखक : माणिक वाळेकर)
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA साचा:Link FA