आफ्रिकेतील युद्ध (पहिले महायुद्ध)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

पहिल्या महायुद्धातील आफ्रिकेतील युद्ध तत्कालिन आफ्रिकेतील प्रशियन साम्राज्याच्या वसाहतीत लढले गेले़. यात कामेरून, घाना, टोगो, दक्षिण-पश्चिम आफ्रिकाजर्मन पूर्व आफ्रिका यांचा समावेश होतो.