ऑस्ट्रियाचा आर्कड्युक फ्रान्झ फर्डिनांड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रान्झ फर्डिनांड
आर्चड्यूक
Franz ferdinand.jpg
आर्चड्युक फ्रान्सिस फर्डिनांड
Imperial Monogram of Archduke Franz Ferdinand of Austria.svg
अधिकारकाळ राज्याभिषेकाआधीच मृत्यू
पूर्ण नाव आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड
जन्म १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18)
ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य
मृत्यू २८ जून, १९१४
साचा:बोस्नियाची राजधानी सारायेव्हो , ऑस्ट्रिया-हंगेरी
' हाब्सबुर्ग राजघराणे
उत्तराधिकारी प्रिन्स मदर डेअरी फॉन हॉहेनबर्ग , राजकुमारी सोफी आणि my Maximilian, हॉहेनबर्गच्या ड्यूक,
वडील ऑस्ट्रियाचे राजे आर्चड्यूक कार्ल लुडविग
आई प्रतिगामी-दोनरी सिसिलींच्या (आत्ताचे अर्धे ग्रीस) राजकुमारी मारिया अन्नुनचीआटा
पत्नी सोफी
इतर पत्नी सोफी, दुसऱ्या सरदाराची पत्नी ( विधवा )
पती -
राजघराणे हाब्सबुर्ग राजघराणे

फ्रान्झ फर्डिनांड (जर्मन: Franz Ferdinand von Österreich-Este; १८ डिसेंबर १८६३ (1863-12-18):ग्रात्स, ऑस्ट्रियन साम्राज्य - २८ जून, १९१४:सारायेव्हो, ऑस्ट्रिया-हंगेरी) हा ऑस्ट्रियन साम्राज्यामधील एक आर्चड्युक, हंगेरीबोहेमियाचा युवराज तसेच ऑस्ट्रिया-हंगेरीच्या राज्यगादीचा प्रमुख वारस होता. २८ जून १९१४ रोजी त्याची बोस्नियाची राजधानी सारायेव्हो येथे जहाल सर्बियन व्यक्तीने हत्या केली , हे पहिल्य महायुद्धाचे प्रमुख कारण मानले जाते. फ्रान्झ फर्डिनांडच्या मृत्यूनंतर जर्मन साम्राज्याच्या चिथावणीवरून ऑस्ट्रिया-हंगेरीने सर्बियासोबत युद्धाची घोषणा केली. जुलै १९१४ मध्ये बाल्कन भागात सुरू झालेले हे युद्ध झपाट्याने पूर्ण युरोपभर पसरले.

बाह्य दुवे[संपादन]