Jump to content

टोगोलँड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
टोगोलॅंडचा रक्षित देश
Schutzgebiet Togo
इ.स. १८८४इ.स. १९१४  
ध्वज चिन्ह
राजधानी बागीद (१८८४-८६)
सेबे (१८८६-९७)
लोमे (१९९७-)
शासनप्रकार रक्षित देश
अधिकृत भाषा जर्मन
इतर भाषा एवे, काब्ये
राष्ट्रीय चलन जर्मन गोल्ड मार्क

टोगोलॅंड जर्मन आधिपत्याखालील आफ्रिकेतील एक देश होता. सध्याच्या बेनिन देशाच्या आसपास टोगोलॅंडच्या सीमा होत्या.