पाउल फॉन हिंडनबुर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पाउल फॉन हिंडनबुर्ग

पाउल फॉन हिंडनबुर्ग ( जन्म १८४७ - मृत्यु १९३४)

अ‍ॅडॉल्फ हिटलरला जर्मनीच्या चान्सेलरपदी निवड करणारे जर्मनीचे राष्ट्राध्यक्ष. पहिल्या महायुद्दात जर्मनीचे नेतृत्व. जर्मनीच्या महान सेनानींमध्ये यांची गणना होते