नोर-पा-द-कॅले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
नोर-पा-द-कॅले
Nord-Pas-de-Calais
फ्रान्सचा प्रदेश
Generic flag of Nord-Pas-de-Calais.svg
ध्वज
Blason Nord-Pas-De-Calais.svg
चिन्ह

नोर-पा-द-कॅलेचे फ्रान्स देशाच्या नकाशातील स्थान
नोर-पा-द-कॅलेचे फ्रान्स देशामधील स्थान
देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
राजधानी लील
क्षेत्रफळ १२,४१४ चौ. किमी (४,७९३ चौ. मैल)
लोकसंख्या ४०,३३,१९७
घनता ३२५ /चौ. किमी (८४० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ FR-O
संकेतस्थळ http://www.nordpasdecalais.fr/

नोर-पा-द-कॅले (मराठी लेखनभेद: नॉर-पा-द-कॅले ; फ्रेंच: Nord-Pas-de-Calais ) हा फ्रान्स देशाच्या २७ प्रशासकीय प्रदेशांपैकी एक आहे. हा प्रदेश फ्रान्सच्या उत्तर भागात इंग्लिश खाडीवरबेल्जियम देशाच्या सीमेवर वसला आहे. लील ही नोर-पा-द-कॅलेची राजधानी व सर्वांत मोठे शहर तर कॅले हे दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

नोर-पा-द-कॅले हा फ्रान्समधील चौथ्या क्रमांकाचा सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा प्रदेश आहे. इंग्लंडमधील डोव्हर हे गाव इंग्लिश खाडीच्या पलीकडे कॅलेपासून केवळ ३४ किमी अंतरावर वसले असून ही दोन शहरे चॅनल टनेलद्वारे जोडली गेली आहेत. चॅनल टनेलमुळे ह्या प्रदेशामधील अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे.


विभाग[संपादन]

नोर-पा-द-कॅले प्रशासकीय प्रदेश खालील दोन विभागांमध्ये विभागला गेला आहे.


बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: