Jump to content

जर्मन न्यू गिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्मन न्यू गिनी
Deutsch-Neuguinea
इ.स. १८८४इ.स. १९१९  
ध्वज चिन्ह
राजधानी कोकोपो
रबौल (इ.स. १९१० नंतर)
सर्वात मोठे शहर जर्मन
ऑस्ट्रोनेशियन भाषा
पापुअन भाषा
शासनप्रकार वसाहत

जर्मन न्यू गिनी (जर्मन: Deutsch-Neuguinea, दॉयच-नॉयग्विनेआ) हा जर्मन साम्राज्याचा एक भाग होता. न्यू गिनी प्रदेशाचा थोडासा भाग व जवळची बेटे मिळून जर्मन न्यू गिनी तयार होत असे.