"संगीत सौभद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) (...संपादनासाठी संदर्भ संहीता वापरली) |

ओळ ४४: | ओळ ४४: | ||
पावना वामना या मना ।

पावना वामना या मना ।

दे तव भजनीं निरंतर वासना ॥ ध्रु ॥

दे तव भजनीं निरंतर वासना ॥ ध्रु ॥

श्रीवत्सांकित |
श्रीवत्सांकित कौस्तुभधारिण ।

योगिजनांतररंजना ॥ 1 ॥

योगिजनांतररंजना ॥ 1 ॥

भो प्रल्हादपरा |
भो प्रल्हादपरा हरिरूपा ।

मत्तनिशाचरकंदना ॥ 2 ॥

मत्तनिशाचरकंदना ॥ 2 ॥

नवतुलसीदलमालाभूषा ।

नवतुलसीदलमालाभूषा ।

ओळ ५९: | ओळ ५९: | ||
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।

सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।

चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥

चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥

'''अन्य पदे''' |

* प्रिये पहा |

* लग्नाला जातो मी |

* वद जाऊ कुणाला शरण |

== संदर्भ आणि नोंदी == |
== संदर्भ आणि नोंदी == |
११:३८, २ एप्रिल २०१४ ची आवृत्ती
संगीत सौभद्र या नाटकाचा पहिला प्रयोग १८ नोव्हेंबर, इ.स. १८८२ या दिवशी पुण्याच्या पूर्णानंद थिएटरात झाला.[१]
नाटक: संगीत सौभद्र
लेखक : बलवंत पांडुरंग तथा बळवंत पांडुरंग किर्लोस्कर
साल: इ.स. १८८२
पात्रे :
- अर्जुन
- कुसुमावती
- गर्गमुनी
- नटी
- नारद
- बलराम
- रुक्मिणी
- विदूषक
- श्रीकृष्ण
- सारंगनयना
- सुभद्रा
- सूत्रधार
या नाटकातली गाजलेली पदे
पात्र: नारद
राधाधरमधुमिलिंद जयजय । रमारमण हरि गोविंद ॥ धृ ॥
कालिंदी तट पुलिंद लांच्छित सुरनुतपादारविंद । जयजय ॥ 1 ॥
उद्धृतनग मध्वरिंदमानघ सत्यपांडपटकुविंद । जयजय ॥ 2 ॥
गोपसदनगुर्वलिंदखेलन बलवत्स्तुतिते न निंद । जयजय ॥ 3 ॥
पात्र: नारद
पार्था, तुज देउन वचनें ।
फसविले पहा मुकुंदानें ॥ ध्रु ॥
सार्वभौम दुर्योधननृपती ।
लक्ष्मी त्याची आणुनी चित्तीं ।
त्यजिले तुज अवमानें ॥ 1 ॥
पात्र: नारद
पावना वामना या मना ।
दे तव भजनीं निरंतर वासना ॥ ध्रु ॥
श्रीवत्सांकित कौस्तुभधारिण ।
योगिजनांतररंजना ॥ 1 ॥
भो प्रल्हादपरा हरिरूपा ।
मत्तनिशाचरकंदना ॥ 2 ॥
नवतुलसीदलमालाभूषा ।
बलवद भवभयभंजना ॥ 3 ॥
पात्र: सुभद्रा
बलसागर तुम्ही वीरशिरोमणी कोठेंतरी रमलां ।
आश्वासन जिस दिले तिला कां विसरुनियां गेलां ॥ धृ ॥
पेरियलें जें प्रीतितरुचें बीज ह्रुदयिं त्याला ।
अंकुर येउनि सुदृढ तयाचा वृक्ष असे झाला ।
सुंदर तुम्ही मूर्तिमान तच्छायेला बसलां ।
चित्र असे हृदयांत कोंदतां ठाव न अन्याला ॥
अन्य पदे
- प्रिये पहा
- लग्नाला जातो मी
- वद जाऊ कुणाला शरण
संदर्भ आणि नोंदी
- ^ संजय वझरेकर (१८ नोव्हेंबर २०१३). नवनीत:आजचे महाराष्ट्रसारस्वत. लोकसत्ता. ५ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.