Jump to content

"दादासाहेब फाळके पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २: ओळ २:


१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.
१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.

दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार देणाऱ्या काही फालतू(?) संस्था आहेत. अशाच एका संस्थेने ‘हे मीलन सौभाग्याचे' (सुगम चित्र संस्थेचे निर्माते मोहन पिंपळे, प्रमुख भूमिका दीपाली सय्यद, रीना जाधव) या चित्रपटाला ’तसला’ फाळके पुरस्कार दिला आहे.
{| class="wikitable sortable" style="width:55%"
{| class="wikitable sortable" style="width:55%"
|-
|-

१३:३५, ३१ मे २०१३ ची आवृत्ती

दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणार्‍या कलावंत व तंत्रज्ञांना दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. इ.स. १९६९ मध्ये दादासाहेब फाळके ह्यांच्या जन्मशताब्दीवर्षापासून हा पुरस्कार दिला जात आहे. हा पुरस्कार भारत सरकारच्या माहिती व नभोवाणी खात्यातर्फे दिला जातो.[] दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळयादरम्यान ह्या पुरस्काराचे वाटप केले जाते.

१९६९ पासून दिल्या जात असणाऱ्या ह्या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आली आहे.

दादासाहेब फाळके या सरकारी पुरस्काराव्यतिरिक्त याच नावाचा पुरस्कार देणाऱ्या काही फालतू(?) संस्था आहेत. अशाच एका संस्थेने ‘हे मीलन सौभाग्याचे' (सुगम चित्र संस्थेचे निर्माते मोहन पिंपळे, प्रमुख भूमिका दीपाली सय्यद, रीना जाधव) या चित्रपटाला ’तसला’ फाळके पुरस्कार दिला आहे.

वर्ष मानधन रक्कम
१९६९ - १९७२ ढाल, शाल व 11,000
१९७३ - १९७६ सुवर्णपदक, शाल व 20,000
१९७७ - १९८३ सुवर्णपदक, शाल व 40,000
१९८२ - २००२ सुवर्णकमळ, १,००,००० व शाल
२००३ - २००५ सुवर्णकमळ, २,००,००० व शाल
२००६ – सुवर्णकमळ, १०,००,००० व शाल

पुरस्कार विजेते

वर्ष चित्र विजेता/विजेती कार्य
१९६९ चित्र:Devika Rani 2.jpg देविका राणी[] अभिनेत्री
१९७० - बी.एन. सरकार[] निर्माता
१९७१ पृथ्वीराज कपूर[] अभिनेता
(मृत्यूपश्चात)
१९७२ पंकज मलिक[] संगीतकार
१९७३ चित्र:Sulochana.jpg सुलोचना[] अभिनेत्री
१९७४ - बी.एन. रेड्डी[] दिग्दर्शक
१९७५ धीरेन गांगुली[] अभिनेता, दिग्दर्शक
१९७६ चित्र:Kanan Devi.jpg कानन देवी[] अभिनेत्री
१९७७ - नितीन बोस[] Cinematographer, दिग्दर्शक, लेखक
१९७८ चित्र:R.C Boral.jpg रायचंद बोराल[१०] संगीतकार, दिग्दर्शक
१९७९ - सोहराब मोदी[] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८० - जयराज[११] अभिनेता, दिग्दर्शक
१९८१ नौशाद[१२] संगीतकार
१९८२ एल.व्ही. प्रसाद[१३] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८३ दुर्गा खोटे[१४] अभिनेत्री
१९८४ सत्यजित रे[१५] दिग्दर्शक
१९८५ - व्ही. शांताराम[१६] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८६ - बोम्मीरेड्डी नागी रेड्डी[१७] निर्माता
१९८७ - राज कपूर[१८] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
१९८८ अशोक कुमार[१९] अभिनेता
१९८९ लता मंगेशकर[२०] गायिका
१९९० - अक्किनेनी नागेश्वर राव[२१] अभिनेता
१९९१ - भालजी पेंढारकर[२२] दिग्दर्शक, निर्माता, लेखक
१९९२ भुपेन हजारिका[२३] संगीतकार, गीतकार, गायक
१९९३ - मजरुह सुलतानपुरी[] गीतकार
१९९४ दिलीप कुमार[] अभिनेता
१९९५ चित्र:Rajkumar Kannada.jpg डॉ. राजकुमार[] अभिनेता, गायक
१९९६ - शिवाजी गणेशन[२४] अभिनेता
१९९७ चित्र:Kavi Pradeep, (1915-1998), in late 1930s.jpg प्रदीप[२५] गीतकार
१९९८ बलदेव राज चोप्रा[२६] दिग्दर्शक, निर्माता
१९९९ - ऋषिकेश मुखर्जी[२७] दिग्दर्शक
२००० आशा भोसले[२८] Playback Singer
२००१ चित्र:Yash Chopra cropped.jpg यश चोप्रा[२९] दिग्दर्शक, निर्माता
२००२ चित्र:Dev Anand Namoona.jpg देव आनंद[३०] अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता
२००३ मृणाल सेन[३१] दिग्दर्शक
२००४ अटूर गोपालकृष्णन[३२] दिग्दर्शक
२००५ श्याम बेनेगल[३३] दिग्दर्शक
२००६ - तपन सिन्हा[३४] दिग्दर्शक
२००७ मन्ना डे[३५] पार्श्वगायक
२००८ व्ही.के. मुर्ती[३६] चलचित्रकार
२००९ - डी. रामानायडू[३७] निर्माता, दिग्दर्शक
२०१० के. भालचंदर[३८] दिग्दर्शक
२०११ सौमित्र चॅटर्जी[३९] अभिनेता
२०१२ प्राण[४०] अभिनेता

संदर्भ

  1. ^ तरुण भारत, नागपूर या वर्तमानपत्रातील बातमी
  2. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/17th_NFF_1971.pdf. 26 September 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  3. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/17th_NFF_1971.pdf. 26 September 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  4. ^ a b c d e f http://dff.nic.in/dadasahebphalke.asp. 6 May 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  5. ^ http://iffi.nic.in/Dff2011/Frm20thNFAAward.aspx. 26 September 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  6. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/21st_nff_1973.pdf. 29 September 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  7. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/22nd_nff_1974.pdf. 1 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/23rd_nff_1975.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/25th_nff_1977.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  10. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/26th_NFA.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  11. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/28th_nff_1981.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  12. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/29th_nff_1982.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  13. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/30th_nff_1983.pdf. 4 October 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  14. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/31st_nff_1984.pdf. 9 December 2011 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  15. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/32nd_nff_1985.pdf. 6 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  16. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/33nfa.pdf. 7 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  17. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/34th_NFF.pdf. 7 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  18. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/35th_nff_1988.pdf. 9 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  19. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/36nfa.pdf. 9 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  20. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/37nfa.pdf. 29 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  21. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/38th_nff_1991.pdf. 9 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  22. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/39nd_nff_1985.pdf. 27 February 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  23. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/40th_nff_1993.pdf. 2 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  24. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/44th_nff_1997.pdf. 9 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  25. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/45th_NFA.pdf. 11 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  26. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/46_nff_1999.pdf. 12 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  27. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/47th_nff_2000.pdf. 13 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  28. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/48th_nff_2001.pdf. 13 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  29. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/49th_nff_2002.pdf. 14 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  30. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/50nfa.pdf. 14 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  31. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/51st_nff_2004.pdf. 15 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  32. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/52nd_nff_2005.pdf. 28 January 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  33. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/53rd_nff_2006.pdf. 19 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  34. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/54th_nff_2006.pdf. 24 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  35. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/55th_nff_2007.pdf. 26 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  36. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/56th_nff_2008.pdf. 27 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  37. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/57thNFA.pdf. 28 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  38. ^ (PDF) http://dff.nic.in/2011/58_NFA.pdf. 29 March 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  39. ^ http://dff.nic.in/DadaSahebPhalkeAwards2011.htm. 1 April 2012 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  40. ^ http://dff.nic.in/. 12 April 2013 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे