Jump to content

विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र कसे चढवावे

लघुपथ: विपी:छाया, विपी:चित्र, विपी:संचिका
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा [ चित्र हवे ] प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)







विकिमीडिया कॉमन्स वर चित्र कसे चढवावे

[संपादन]
मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता परंतू प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे अधिक श्रेयस्कर असते कारण विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका विकिमीडिया/विकिपीडियाच्या सर्व सहप्रकल्पात सर्व भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबूक्स इत्यादीत वापरणए सोपे जाते.अर्थातच विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका मराठी विकिपीडियावरसुद्धा वापरता येतात.

मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

[संपादन]

[ चित्र हवे ] मी लिहिलेल्या लेखात चित्र कसे टाकावे?

लेखामध्ये [[चित्र:<imagename>.<extension>]] असे लिहावे. उदा. [[चित्र:Yes.png]] लिहिल्यास असे दिसेल:
क.लो.अ. --कौस्तुभ समुद्र (चर्चा) १०:५९, ४ जून २००८ (UTC)
To upload new photographs on left hand side plese select संचिका चढवा in साधनपेटी. You need to have a user account and you need to be signed in.Please do ensure that photographs are copyright free and you declare so specifically in remarks there while uploading the photographs.
Alternatively you can upload photographs at विकिमीडिया कॉमन्स so the photographs can be commonly shared in other wiki projects more easily.
Thanks and Reagrds Mahitgar १६:१७, १८ ऑगस्ट २००८ (UTC)
[संपादन]

How can I add images on Marathi wikipedia which are already available on English version? How can I use that link? I tried few things but those didnt work. Thanks प्रणव कुलकर्णी २१:५०, २२ एप्रिल २००९ (UTC)

मलाही असेच बर्‍याचदा प्रॉब्लेम येतो.

अजयबिडवे २२:१५, २२ एप्रिल २००९ (UTC)

केवळ commons मधील उपलब्ध छायाचित्रे इतर विकि प्रकल्पात वापरता येतात.प्ररंतु एका भाषेतील विकिप्रकल्पातील संचिका दुसर्‍या प्रकल्पात सरळ आयात करता येत नाहीत त्या करिता अशी संचिका आपल्या संगणकावर उतरवून पुन्हा चढवावी लागते.

Mahitgar १५:४८, २१ मे २००९ (UTC)

विकिपिडियावर छायाचित्रे/चित्रे ? संचिका कशी चढवावी?

[संपादन]

नव्या इमेज कशा उपलोड कराव्यात? मला काही पानांमध्ये चित्रे वापरायची आहेत. इंग्रजी विकिपीडियातील चित्रे मराठी विकिपीडियात का वापरता येत नाहीत ? विकिपिडियावर चित्रे

तात्या.

तात्या,
मराठी विकिपीडियावर संचिका चढवा येथे आपण छायाचित्रे चढवू शकता परंतू प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्सवर येथे संचिका चढवणे अधिक श्रेयस्कर असते कारण विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका विकिमीडिया/विकिपीडियाच्या सर्व सहप्रकल्पात सर्व भाषिक विकिपीडिया/विक्शनरी/विकिबूक्स इत्यादीत वापरणए सोपे जाते.अर्थातच विकिमीडिया कॉमन्स मधील संचिका मराठी विकिपीडियावरसुद्धा वापरता येतात.
Mahitgar १३:४३, २८ जून २००७ (UTC)

प्रताधिकारीत संचिकांकरता संबधीताची चढवण्यापूर्वी पूर्वपरवानगी घ्या. लोगो सारख्या चित्रांना प्रताधिकाराची सूचना दर्शविणे अपेक्षित आहे. त्याकरता {{प्रताधिकारित संचिका}} हा साचा वापरावा. या साच्यामुळे अशा संचिकांवर योग्य असःई प्रताधिकारदर्शक खूण/सूचना दिसएल आणि त्यांचे वर्गीकरण आपोआपच 'वर्ग:प्रताधिकारित संचिका' या वर्गात होईल. पुढील काळात प्रताधिकारित संचिका चढवताना कृपया या साच्याचा जरूर वापर करावा (आधी चढवलेल्या प्रतधिकारित संचिकांमध्येही हा साचा टाकल्यास उत्तम! :) ).


Copyrighted

हे एका संस्थेचे/ कार्यक्रमाचे/ वस्तूचे/ व्यक्तीचे चित्र किंवा चिन्ह असून त्याचे प्रताधिकार राखीव आहेत. असे मानण्यात आले आहे, की अशा एखाद्या छोट्या अस्पष्ट (Low Resolution असलेल्या) चित्राचा मराठी विकिपीडियावर वापर - जो अमेरिकेतील ना-नफा तत्त्वावर चालणार्‍या विकिमीडिया फाउंडेशनच्या सर्व्हरांवर साठवून ठेवलेला आहे - केल्यास असा वापर हा उचित उपयोग (Fair Use) या अमेरिकेतील प्रताधिकार कायद्यातील तत्त्वाखाली करण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त या चित्राचा इतर कुठलाही उपयोग (मराठी विकिपीडियावर अथवा इतरत्र), हा प्रताधिकार कायद्याचा भंग होऊ शकतो. कृपया अधिक माहितीसाठी विकिपीडिया अमुक्त मजकूरविकिपीडिया लोगो पहा.


--संकल्प द्रविड (चर्चा) १०:२७, १५ एप्रिल २००८ (UTC)