विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/शंका
Appearance
[ चित्र हवे ] प्रकल्प
- मुख्य प्रकल्प पान
- सदस्य
- आजचे छायाचित्र
- चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा
- चित्र कसे चढवावे ?
- कसे वापरावे
- चलचित्रांचे कसे?
- प्रताधिकार(मुक्ती) उद्घोषणा
- चित्र बनवून हवे
- शंका समाधान
- वर्गिकरणे
- विशेष शब्दार्थ
- सूचना फलक
- प्रकल्प चर्चा
- वगळण्याकरिता नामांकन झालेली चित्रे
- नित्योपयोगी
- प्रकल्प वृत्त
- प्रश्नमंजुषा
- नवी आवृत्ती
- विकिमिडिया इंडिया
- याहूग्रूप मेलिंग लिस्ट mr-wiki
साधने (संपादन)
कार्यगट (संपादन)
विभाग (संपादन)
मध्यवर्ती सर्व लेखप्रकल्प यादी (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प समन्वय विभाग (संपादन)
मध्यवर्ती प्रकल्प सहाय्य विभाग (संपादन)
सहप्रकल्प (संपादन)
चित्रे आणि खात्याबाबत माहिती हवी आहे.
[संपादन]- छायाचित्रे चढवताना ती विकीकॉमन्स वर चढवण्याचे काय फायदे होतात?
- छायाचित्रे विकिबुक्स,विक्शनरी,विकिक्वोट इत्यादी सहप्रकल्पात त्याच नावाने सहज वापरता येतात एवढेच नाही तर इतर भाषिय विकिपीडीयातसुद्धा सहज वापरता येतात .प्रत्येक विकिप्रकल्पात चित्रे पुन्हा-पुन्हा चढवण्याचे duplicationचे काम टळते.
- प्रताधिकार विषयक अधीक प्रगल्भ माहिती आणि पाठबळ देण्यात सध्यातरी तेथील सदस्य अधीक वाकबगार आहेत.
- वर्गीकरणातही तेथे सहाय्य बरे पडते.
- विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे या समन्वय प्रकल्पातही काही माहिती आढळू शकेल.
- त्यासाठी इंग्रजी विकीवर सदस्यत्व असणे आवश्यक आहे का? की मला मराठी खात्यातूनच हे काम करता येईल?
- आपण मराठी विकिपीडियावरचेच खाते तेथे वापरू शकता.त्या सहप्रकल्पातील Special:Preferences म्हणजेच # "(विशेष:पसंती|माझ्या पसंती) "त केवळ मराठी भाषा पुन्हा एकदा निवडून आपण सुचालन मराठी विकिपीडिया प्रमाणेच मराठीतून करू शकता.
- तेथील इतर सहाय्य पानांचे पण मराठीत भाषांतर होणे आणि करणे जरूरी आहे पण संपादन (माणूस) बळा अभावी बाकी आहे.
- माझे मराठीवरचे खाते मी हिंदी किंवा इंग्रजी विकीवर वापरु शकतो का? अशी खाती जोडता येतात का?
- होय आपण मराठीवरचे खाते सर्व विकिसहप्रकल्पात वापरू शकता (पूर्वी हि सोय नव्हती पण आता आहे).माझ्या पसंती त तुमच्या एकत्रीत खात्याच्या पसंती बदला ((Manage your global account) येथे अधीक सहाय्य उपलब्ध असते
काही तांत्रीक अडचणीच्या शक्यता (तुमचे सदस्य नाव यूनिक वाटते त्यामुळे खालील अडचणी तुम्हाला येण्याची शक्यता कमी आहे.):
- केवळ अपवाद काही जुन्या खात्यांना हे करणे जमत नाही कारण त्याच नावाचे खाते इतर विकिवर आधीकुणी तयार केलेले असेल तर जमत नाही. अशी अडचण मराठी विकिपीडीयाचे एक सदस्य J यांना मेटा प्रकल्पात आली कारण तीथे एक फ्रेंच विकिपीडियातून आलेले J आधीच सक्रीय होते; अशा अडचणी हिंदी, मराठी,नेपाळी विकिपीडियावरील देवनागरी सदस्य नावे एक सारखी असली आणि दोघेही तीसर्या विकिपीडियात गेले तर जो आधी जाईल त्याला खाते मिळत असावे.अशाबाबतीत दुसर्या विकिपीडियावर जाणार्यास नवीन खाते बनवून त्याचे मुळ विकिपीडियातील खात्यांशी एकत्रीकरण करण्याची सोय उपलब्ध असावी असे वाटते .कदाचित अभय नातू याबद्दल आधिक सांगू शकतील असे वाटते.
माहितगार १५:०५, ३० जून २०१० (UTC)
- धन्यवाद!
- माझे सदस्य नाव/टोपण नाव:
- सौरभदा १२:३६, ३० जून २०१० (UTC)~~