विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र हवे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

चित्र हवे सुचवणी[संपादन]

खाली सुचवलेले चित्र चढवून झाले असता त्याची [[चित्र:कांदे-पोहे.jpg।40px|right]] अशी नोंदणी सुचवणी समोर करावी ही नम्र विनंती

चित्र बनवून हवे[संपादन]

नवीन सदस्यांना संदर्भ देण्याची प्रकीया सुलभ जावी म्हणून मिडियाविकि टूल्स मधील Button reflink.png या चित्राचे त्याच मुळ आकार आणि रंगात मराठीकरण (अर्थात प्रताधिकार मुक्त) करून हवे आहे.[ चित्र हवे ]

हा Sandarbha.PNG माझा प्रयत्न तेव्हढासा जमलेला नाही.

प्लिज कुणी मदत करेल. Mahitgar ०७:५०, २१ जुलै २००९ (UTC)

हे चित्र जमले काय कृपया बघा.

References1.JPG

वि. नरसीकर (चर्चा) ०७:१२, २ जानेवारी २०१० (UTC)