विकिपीडिया:मुखपृष्ठ नवीन माहिती प्रकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








मुखपृष्ठावरील आणि आपणास हे माहित आहे का? या सरदराकरिता कृपया आपली माहिती सुयोग्य संदर्भासह साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/tempयेथे भरा हि माहिती तयार करण्याकरिता अधिक मार्गदर्शन खालील विभागात दिले आहे.

मुखपृष्ठावरील आणि आपणास हे माहित आहे का? या सरदराकरिता सद्य प्रकाशित माहिती साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती येथे असते.साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती येथे हि माहिती विकिपीडिया:नवीन माहिती या समाविष्ट साचातून येते.हि नवीन माहिती साचा:विकिपीडिया:नवीन माहिती/temp येथून स्रोतित करतात व काढलेली माहिती विकिपीडिया:नवीन माहिती/जुनी माहिती (विदागार/अर्काईव्ह) येथे संचित करतात.सर्व संबधित पृष्ठांचे वर्गीकरण [[वर्ग:विकिपीडिया मुखपृष्ठ नवीन माहिती]] ने केले जाते


प्रकल्पात सहभागी सदस्य[संपादन]

प्रचालकांना सुचना[संपादन]

साचा:मुखपृष्ठ नवीन माहिती येथे हि माहिती विकिपीडिया:नवीन माहिती हे साचे कायम स्वरूपी सुरक्षीत ठेवावेत व त्यात अंतर्भूत छायाचित्रे मुखपृष्ठावरील प्रकाशित कालावधीकरिता सुरक्षीत करावीत.

हेसुद्धा पहा[संपादन]











अधिक मार्गदर्शन[संपादन]

चित्र:[संपादन]

[[ ]] कंसाच्या आत चित्र संचिकेचे नाव |40px|right|चित्राचे नाव या क्रमाने [[चित्र: संचिकेचे नाव |40px|right|चित्राचे नाव]] असे लिहावे.अधिक माहिती करिता खालील उंटाबद्दलचे छायाचित्र अभ्यासावे.

TTFFFWW44DCX CVFRGV

माहिती[संपादन]

  • छायाचित्राच्या खालच्या ओळीत संबधीत रोचक माहिती एका वाक्यात ...की ने सुरू करून लिहावी.

WHAT TYX

उदाहरणातील हि माहिती[संपादन]

[[चित्र:07. Camel Profile, near Silverton, NSW, 07.07.2007.jpg|40px|right|उंट]] *...की [[उंट|उंटाला]] जर एखाद्या माणसाचा राग आला तर तो त्याच्यावर थुंकतो...?

  • संबंधीत माहिती मराठी विकिपीडियामधील लेखात असावी.
  • संबंधीत माहिती मराठी विकिपीडियाच्या ज्ञानकोशीय उल्लेखनीयता,वस्तुनिष्ठता,विश्वासार्हतेच्या संकेतास अनुसरून आहे याची दक्षता घ्यावी.
  • संबंधीत माहितीचे वाक्य प्रताधिकारीत स्रोतातून जसेच्या तसे कॉपी केलेले नसावे.
  • संबंधीत माहितीस शक्यतो मराठी विकिपीडियाच्या संकेतास अनुसरून विश्वासार्ह संदर्भ असणे/पडताळलेले असणे/खात्री केलेले असणे अनिवार्य समजावे.
    • संबंधीत माहिती शक्यतो निर्विवाद स्वरूपाची असावी (शक्यतो वाद प्रसंग ओढवून घेणारी नसावी)
    • संबधी माहिती शक्यतो दिनविशेष सदरात आंतर्भाव होणारी नसावी
  • उंट माणसावर थुंकतो, झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात ,की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात ?, सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात ?, मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही ? ; अशा प्रकारच्या माहितीचे लेखात दिलेले संदर्भ स्वतंत्र विश्वासार्ह स्रोतातून तपासून/पडताळणी करून मगच माह्तीचा अंतर्भाव करण्या बद्दल दक्ष रहावे.