मिडियाविकी:Uploadtext

  विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

  सदस्यांनी संचिका प्राधान्याने विकिमीडिया कॉमन्स येथून चढवाव्यात; विकिमीडिया कॉमन्सवरील संचिका मराठी विकिपीडियात व इतर सहप्रकल्पात वापरणे सोईचे जाते

  विकिमीडिया कॉमन्स येथेही सर्व काम आपण मराठी भाषेतून करू शकता, आणि विकिमिडीया कॉमन्स प्रकल्पातील संचिका छायाचित्रे मराठी विकिपीडियात वापरू शकता. विकिमिडीया कॉमन्सवर जाऊन संचिकाचढवताना, तेथेही आपण प्रामाणिकपणे प्रताधिकार कायद्यांचे पालन करत आहोत ना या बाबत दक्षता घ्यावी.  • छायाचित्र स्वतः काढलेले असेल तर ते प्रताधिकारमुक्त (Copyright free) करत असल्याचे, इतर प्रताधिकारमुक्त स्त्रोतातील असेल तर तसे स्पष्टपणे खालील आढावा विभागात नोंदवा. प्रताधिकारमुक्त असल्याची स्पष्ट नोंद न करता संचिका चढवण्यात आपला अमुल्य वेळ मुळीच वाया घालवू नये, स्पष्ट परवाने आणि नोंदी नसलेली चित्रे प्रचालंकांच्या सवडीनुसार वगळली जातात.
  • चित्र किंवा छायाचित्रावरील प्रताधिकार ज्या व्यक्तिचे किंवा विषयाचे आहे किंवा प्रकाशकाचे आहे त्यापलिकडे जाऊन चित्रकार किंवा छायाचित्रकाराचा त्यावर प्रताधिकार असण्याची शक्यता ध्यानात घ्या.
  • प्रताधिकार स्थिती नमुद केली नसेल तर मजकुर छायाचित्र प्रताधिकारीत समजावे. संबधीत व्यक्तिकडून/अधिकृत वारसदाराकडून लेखी प्रताधिकारमुक्तता पत्र मिळवल्या शिवाय येथे मूळीच चढवू नये.(आंतरजालावर इतरत्रही उपलब्ध असेलतरीही हाच नियम लागू होतो)
  • छायाचित्रे/चित्रे/संचिका चढवण्यापूर्वी आपल्या शंकांचे निरसन विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे/चित्र प्रताधिकार/सदस्यचर्चा येथे करून घ्या.

  खालील अर्ज नवीन संचिका चढविण्यासाठी वापरा. पूर्वी चढविलेल्या संचिका पाहण्यासाठी अथवा शोधण्यासाठी चढविलेल्या संचिकांची यादी पहा. चढविलेल्या तसेच वगळलेल्या संचिकांची यादी पहाण्यासाठी सूची पहा.

  एखाद्या लेखात ही संचिका वापरण्यासाठी खालीलप्रमाणे दुवा द्या [[चित्र:File.jpg]], [[चित्र:File.png|alt text]] किंवा [[मिडिया:File.ogg]] संचिकेला थेट दुवा देण्यासाठी वापरा.

  1. ^ संदर्भाचा संदर्भhttp://indiacode.nic.in/fullact1.asp?tfnm=196123 हे संस्थळ २० एप्रील २०१४ रोजी सायं १७ वाजून १५ मिनीटांनी जसे अभ्यासले