वसना नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
वसना नदी
इतर नावे -
उगम महादेव डोंगर रांग सोळशी गाव ता.कोरेगाव
मुख मंगळापुर तालुका सातारा ,कृष्णा नदी (संगम)
पाणलोट क्षेत्रामधील देश सातारा जिल्हा, महाराष्ट्र
लांबी ४९ किमी (३० मैल)
उगम स्थान उंची ५० मी (१६० फूट)
सरासरी प्रवाह २३ घन मी/से (८१० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ 49
ह्या नदीस मिळते कृष्णा
उपनद्या वांगणा नदी, तीळगंगा नदी
धरणे नांदवळ


वसना नदी ही महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे.ती कोरेगावातून वाहते. वांगणा व तीळगंगा ह्या तिच्या उपनदी उपनद्या आहेत त्या कोरेगाव येथे वसना नदीस मिळतात . पुढे मंगळापुर तालुका सातारा या ठिकाणी कृष्णा नदीस मिळते तिचा संगम होतो. सोळशी, सोनके,देऊर,कोरेगाव,शिरढोण,मंगळापूर इत्यादी गावातून ही नदी वाहते वसना नदी हे कोरेगाव तालुक्यासाठी जीवनदायिनी आहे मुगाव याठिकाणी वसना नदीला तिळगंगा नावाची नदी येऊन भेटते तर देऊर याठिकाणी वांगणा नदी येऊन भेटते त्यांचा संगम होतो तिळगंगा नदी