Jump to content

तिळगंगा नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

तिळगंगा नदीचा उगम न्हावी खुर्द येथे डोंगराच्या पायथ्याला होतो. पुढे चिमणगाव व कोरेगाव या गावांतून वाहत वाहत ही तिळगंगा मुगाव येथे वसना नदीस मिळते. नदी वर्षातून चारच महिने प्रवाहित असते. पण जेव्हा वाहते तेव्हा सातारा जिल्ह्याच्या दुष्काळी कोरेगाव तालुक्याला पाणी पोचवते.