Jump to content

चिन्नार वन्यजीव अभयारण्य

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चिन्नार अभयारण्य
आययुसीएन वर्ग ४ (अधिवास/प्रजाती व्यवस्थापन क्षेत्र)
चिन्नार अभयारण्याचे विहंगम दृश्य
चिन्नार अभयारण्याचे विहंगम दृश्य
चिन्नार अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
चिन्नार अभयारण्यचे ठिकाण दाखविणारा नकाशा
ठिकाण देविकुलम तालुका, इडुक्की जिल्हा,
केरळ, भारत
जवळचे शहर मरयूर (१८ किमी उ)
स्थापना १९८४
नियामक मंडळ वन विभाग, केरळ शासन
संकेतस्थळ www.chinnar.org


चिन्नार अभयारण्य केरळ राज्यातील इडुक्की जिल्ह्यातील देविकुलम तालुक्यामध्ये आहे. ते केरळ राज्याच्या १२ अभयारण्यांपैकी एक आहे. ते त्याच्या दक्षीणेकडील एराविकुलम राष्ट्रीय उद्यानाच्या कार्यक्षेत येते. त्याच्या उत्तरेला इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान तर पूर्वेला पलानी पर्वतरांग राष्ट्रीय उद्यान आहे.