Jump to content

अगस्त्यमला शिखर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अगतस्त्यमला शिखर (मलयाळम: അഗസ്ത്യകൂടം) हे भारताच्या केरळ राज्यात असलेल्या नेय्यार अभयारण्यामधील शिखर आहे.

याला अगतियार मलै, अगस्त्यारकूडम किंवा अगस्त्यकूडम या नावांनीही ओळखतात.