Jump to content

ग्रेट ब्रिटनचा पहिला जॉर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन या पानावरून पुनर्निर्देशित)
पहिला जॉर्ज

कार्यकाळ
१ ऑगस्ट १७१४ – ११ जून १७२७
पंतप्रधान रॉबर्ट वाल्पोल
मागील अ‍ॅन
पुढील दुसरा जॉर्ज

जन्म २८ मे, १६६० (1660-05-28)
हानोफर
मृत्यू ११ जून, १७२७ (वय ६७)
ओस्नाब्र्युक
सही ग्रेट ब्रिटनचा पहिला जॉर्जयांची सही

जॉर्ज पहिला (जॉर्ज लुईस; इंग्लिश: George I of Great Britain; २८ मे, इ.स. १६६० - ११ जून, इ.स. १७२७) हा ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडचा राजा; हानोफरचा ड्यूक व पवित्र रोमन साम्राज्यामधील एक युवराज होता.

पहिल्या जॉर्जच्या कारकिर्दीत ग्रेट ब्रिटनमध्ये संसदेची स्थापना झाली व पंतप्रधान निवडला जाऊ लागला. ह्यामुळे राजेशाहीचे महत्त्व व सामर्थ्य बऱ्याच अंशी ढासळले.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: