Jump to content

राष्ट्रीय महामार्ग ७ अ (जुने क्रमांकन)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
भारत  राष्ट्रीय महामार्ग ७-ए
लांबी ५१ किमी
सुरुवात तिरुनलवेली, तामिळनाडू
मुख्य शहरे तिरुनलवेली - तूतुकुडी
शेवट तूतुकुडी, तामिळनाडू
राज्ये तामिळनाडू (५१)
रा.म.यादीभाराराप्राएन.एच.डी.पी.


राष्ट्रीय महामार्ग ७-ए हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे. ५१ किमी धावणारा हा महामार्ग तामिळनाडू राज्यातील तिरुनलवेली ह्या शहराला, त्याच राज्यातील तूतुकुडी ह्या बंदर असलेल्या शहराशी जोडतो[१].

राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना[संपादन]

  1. ह्या महामार्गाचा संपूर्ण ४७.२० किमीचा पट्टा भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने हाती घेतलेल्या राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजने अनुसार बंदर जोड प्रकल्पाचा एक भाग आहे.[२]

हेसुद्धा पहा[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
  2. राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
  3. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
  4. भारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)

संदर्भ[संपादन]

  1. ^ भारतातील राष्ट्रीय महामार्गांचे सुरुवात व शेवट दर्शवीनारी यादी Archived 2011-10-27 at the Wayback Machine. विदागारातील आवृत्ती
  2. ^ "राष्ट्रीय महामार्ग ७-एचे बंदर जोड प्रकल्पामध्ये समावेश असल्याची भाराराप्राच्या अधिकृत संकेतस्थळातील माहिती" (PDF). Archived from the original (PDF) on 2009-02-25. 2009-10-01 रोजी पाहिले.

बाह्य दुवे[संपादन]

  1. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकृत संकेतस्थळ Archived 2016-06-11 at the Wayback Machine.
  2. भारत सरकार रस्ते आणि महामार्ग परिवहन मंत्रालयचे अधिकृत संकेतस्थळ