राष्ट्रीय महामार्ग २११ (जुने क्रमांकन)
Appearance
राष्ट्रीय महामार्ग २११ | |
---|---|
लांबी | ४६१ किमी |
सुरुवात | धुळे शहर |
मुख्य शहरे | धुळे- चाळीसगाव- संभाजीनगर - बीड - धाराशिव - सोलापूर |
शेवट | सोलापूर शहर |
जुळणारे प्रमुख महामार्ग |
१. धुळे - चाळिसगाव - कन्नड - वेरूळ - संभाजीनगर २. संभाजीनगर - पाचोड - गेवराई - बीड ३. बीड - वाशी - येरमाळा - येडाशी - धाराशिव ४. धाराशिव - तुळजापूर - सोलापूर |
राज्ये | महाराष्ट्र |
रा.म. – यादी – भाराराप्रा – एन.एच.डी.पी. | |
राष्ट्रीय महामार्ग २११ हा भारतातील एक प्रमुख राष्ट्रीय महामार्ग आहे.
महामार्गाची माहिती
[संपादन]धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा धुळे शहरातून सुरू होतो आणि पुढे संभाजीनगर, बीड, धाराशिव मार्गे सोलापूर शहरापर्यंत जातो. या राष्ट्रीय महामार्गामुळे खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र हे तीन प्रदेश जोडले जातात. ज्यामध्ये खानदेशातील धुळे व जळगांव, मराठवाड्यातील संभाजीनगर व बीड तर पश्चिम महाराष्ट्रातील धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश होतो.
महामार्गावरील प्रमुख शहरे
[संपादन]धुळे - चाळीसगाव - कन्नड - वेरूळ - संभाजीनगर - गेवराई - बीड - वाशी - धाराशिव - तुळजापूर - सोलापूर
महामार्गावरील प्रमुख तिठे / चौक
[संपादन]हे सुद्धा पहा
[संपादन]- भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण
- राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना
- भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार)
- भारताच्या राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार)